uk
Feedback
महाराष्ट्र पोलीस भरती (Official)™

महाराष्ट्र पोलीस भरती (Official)™

Відкрити в Telegram

खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल ➥महत्त्वाचे सर्व अपडेट्स ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥दररोज सराव टेस्ट ➥अंकगणित + बुद्धिमत्ता ➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी + मराठी व्याकरण मेहनत + सातत्य + संयम = वर्दी...🚔🚨

Показати більше
2025 рік у цифрахsnowflakes fon
card fon
114 752
Підписники
-124 години
-817 днів
-7030 день
Архів дописів
गुरु गोविंदसिंग हे शिखांचे कितवे गुरू होते?Anonymous voting
  • पहिले
  • आठवे
  • दहावे
  • पंधरावे
0 votes
Фото недоступнеДивитись в Telegram
ऑफर चे काही तास शिल्लक 🎄ख्रिसमस Fee return ऑफर 🎄 🧑‍🎄Upto 80% Discount ⭐️ 🎯 यशस्वी मार्गदर्शक = निवड पक्की 🎯 आता गरजू विद्यार्थी शिकणार 🎯 ते सुद्धा स्पर्धा परीक्षेत यशस्वी आणि उच्चशिक्षित मार्गदर्शकांकडून
🤩 मेगा ऑफर, महाराष्ट्र ॲकॅडमी पुणे ⭐️
❤️ 3,00,000 + विद्यार्थ्यांचा विश्वास 🤝 🎥MPSC गट ब /क - पूर्व + मुख्य 🎥 तलाठी, TET, ग्रामसेवक, आरोग्य सेवक 🎥 पोलीस, वनरक्षक, SSC GD 📱 App link -⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 😊 मार्गदर्शक - विठ्ठल बडे सर, पहिल्या प्रयत्नात PSI व यशस्वी आणि अनुभवी शिक्षकांची टीम 🚨
❗️ एकदा यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकून पहाच. योग्य मार्ग नक्की मिळेल❗️
⚠️ कोर्स आवडला नाही, तर पुढील 5 दिवसात सांगा. फी रिटर्न करू 💩 Whats app - https://wa.me/919158585909
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
📢 Special ऑफर- ₹100 Off🎁 #Combine_PYQs 📚 MPSC संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2025 PYQs विश्लेषण बॅच 📱Batch Details👇👇 🔸आयोगाच्या Group B & C च्या मागील 12 पेपर्सचे सखोल विश्लेषण 🔸2018 ते 2025 या 8 वर्षांचे PYQS चा समावेश 🔸प्रश्नांच्या माध्यमातून Topic ची Smart Revision 🔸Logical Approach आणि Elimination technique चा प्रभावी वापर 🔸एकूण 38 तासांचे Video Lectures 🔸Validity - 6 Months 🔸Watchtime - Unlimited 🛍ऑफर फिस - ₹499 🎉 ☑️ (मुळ फी ₹900) 🎉 कूपन कोड - MPSC🎁 ------------------------------------------- 📱कोर्स बद्दल संपूर्ण माहिती👇👇 https://youtu.be/93D8vpbBhgI?si=OKdoTv931pjE2eZc 📱 App Link 👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud अधिक माहितीसाठी https://t.me/eSwadhyay 📩☎️ संपर्क https://wa.me/919595221584
Показати все...
खालील पैकी अर्ध स्वरांचा योग्य गट ओळखाAnonymous voting
  • 1) इ ऋ ऌ उ
  • 2)ए ऐ ओ औ
  • 3)य र ल व
  • 4)वरील पैकी सर्व
0 votes
धोबी' या शब्दाचे सामान्यरूप ओळखा ?Anonymous voting
  • धोब्या
  • धोबी
  • धोब्याने
  • धोब्याची
0 votes
'अश्व' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.Anonymous voting
  • वाजी
  • वारू
  • धव
  • तुरुंग
0 votes
Фото недоступнеДивитись в Telegram
​ ​सारथी, बार्टी, TRTI, ARTI आणि महाज्योती च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐👏 🚀 शुभ्रा रंजन IAS स्टडी पुणे! 🚀 ​तुमच्या यशाचा पुढील टप्पा गाठण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत:
🎯 UPSC/MPSC (2026/2027) - One Year Foundation Batch 🎯 (Prelims + Mains + Interview | IAS/IPS/IFS)
​तसेच
महाराष्ट्र अराजपत्रित (Group-B & Group-C Exam) साठी विशेष मार्गदर्शन!
​✨ कोर्सची वैशिष्ट्ये: ✨ ✅ अनुभवी शिक्षक ✅ अद्ययावत अभ्यासक्रम साहित्य ✅ अभ्यासािका सुविधा 🎁 मोफत टॅबलेट (Free Tablet) 📱 ​📅 बॅच सुरू होण्याची तारीख: १५ जानेवारी २०२६ 💻 मोड: ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही उपलब्ध! ​📍 ऑफलाईन पत्ता: शुभ्रा रंजन IAS स्टडी, १ ला मजला, महात्मा फुले संग्रहालय, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे - ४११००४
​📞 संपर्क: +91 8380012719 / 9289110083
📢 टेलिग्राम अपडेट्ससाठी: @SR_IAS_PUNE
Показати все...
पुढील वाक्यातील काळ ओळखा. - मी बालपणी लवकर उठत असे.Anonymous voting
  • पूर्ण वर्तमान काळ
  • पूर्ण भूतकाळ
  • अपूर्ण भूतकाळ
  • रीती भूतकाळ
0 votes
'त्याने पत्र लिहिले' या वाक्याचे साधे वर्तमानकाळी रूप लिहा.Anonymous voting
  • तो पत्र लिहीत आहे
  • तो पत्र लिहीतो
  • तो पत्र लिहीत असतो
  • त्याने पत्र लिहावे
0 votes
पुढीलपैकी लाख्यात ओळखा.Anonymous voting
  • बसला
  • बसू
  • बसतो
  • बसावा
0 votes
💮 BARTI, ARTI, TRTI, SARTHI 🧮 UPSC, MPSC, कम्बाईन (गट- ब व क), पोलीस/सैन्य भरती 📑 या प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्याकरिता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील दिर्घ अनुभवी, दर्जेदार लेखी सोबत मैदानी चाचणीचे प्रशिक्षण व सर्वाधिक निकाल देणारी संस्था असा नावलौकीक असलेले आपले हक्काचे व्यासपीठ म्हणजे. 📚 UNIQUE INSTITUTE OF HIGHER LEARNING PVT. LTD. 🤝 म्हणजेच आपल्या द युनिक ॲकॅडमी या संस्थेलाच पहिला पसंतीक्रम (First Preference) द्यावा. 📝 वैशिष्ट्ये : 🔸 तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक. 🔸 दर रविवारी सराव चाचणी. 🔸 टेस्ट सिरीज 🔸 बेसिक टू ॲडव्हान्स पद्धतीने अध्यापन. 🔸 वैयक्तिक समूपदेशन. 🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत अभ्यास साहित्य. 🔸 परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारी. 🔸 अधिकारी संवाद, मुलाखत तयारी, डेली डाएट प्लॅन यासारखी विशेष मार्गदर्शन सत्र. 📲 ऑफ़लाईन बॅचसोबत केवळ रिव्हिजनसाठी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध. 🏷️ बार्टी/आर्टी/TRTI/सारथी या संस्थांच्या नियमानुसार सर्व सुविधा उपलब्ध ✒️ अधिक माहिती मिळवण्यासाठी गुगल फॉर्म भरा. - https://forms.gle/sX2fHC8tvnrmeH6e6 🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. - https://t.me/UniquePrashikshan 🔖 टिप : आपल्या मनातील शंका/ प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क करावा ही नम्र विनंती. 📞 अधिक माहितीसाठी संपर्क - पुणे 9890192929 | छ. संभाजीनगर 7669098308 | जळगाव 8929728418 | नाशिक 8929728408 | धुळे 8929728416 | दादर 7669815704 | नांदेड 7972583951 | नागपूर 8587995067 | ठाणे 7669815701
Показати все...
'कृपण' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा.Anonymous voting
  • उदार
  • कृतघ्न
  • गरीब
  • अपूर्व
0 votes
"आज्ञा" या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखाAnonymous voting
  • 1) आज्ञाने
  • 2) आज्ञा
  • 3) आज्ञे
  • 4) आज्ञी
0 votes
🔬 9 वी विज्ञान Sample Notes
Показати все...
9th science (1).pdf13.74 MB
10th geography (1).pdf18.44 MB
8th history-1.pdf26.00 MB
6th history.pdf26.97 MB