fa
Feedback
महाराष्ट्र पोलीस भरती (Official)™

महाराष्ट्र पोलीस भरती (Official)™

رفتن به کانال در Telegram

खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल ➥महत्त्वाचे सर्व अपडेट्स ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥दररोज सराव टेस्ट ➥अंकगणित + बुद्धिमत्ता ➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी + मराठी व्याकरण मेहनत + सातत्य + संयम = वर्दी...🚔🚨

نمایش بیشتر
2025 سال در اعدادsnowflakes fon
card fon
114 752
مشترکین
-124 ساعت
-817 روز
-7030 روز
آرشیو پست ها
'कृपण' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा.Anonymous voting
  • उदार
  • कृतघ्न
  • गरीब
  • अपूर्व
0 votes
"आज्ञा" या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखाAnonymous voting
  • 1) आज्ञाने
  • 2) आज्ञा
  • 3) आज्ञे
  • 4) आज्ञी
0 votes
🔬 9 वी विज्ञान Sample Notes
نمایش همه...
9th science (1).pdf13.74 MB
10th geography (1).pdf18.44 MB
8th history-1.pdf26.00 MB
6th history.pdf26.97 MB
Photo unavailableShow in Telegram
📚 स्टेट बोर्डच्या सर्व नवीन व जुन्या पुस्तकांच्या परिपूर्ण हस्तलिखित नोट्स🔥 🤝🤝🎆🛍🛍🛍🛍🎆🤝🤝 🚨MPSC, Combine गट ब आणि क तसेच सर्व सरळसेवा यांना अत्यंत उपयोगी समावेश : 📗 इतिहास : 4थी, 5 वी, 6वी जुने, 6वी नवे, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी 📕 भूगोल : 5 वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी. 📘 विज्ञान : 5 वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी. ⚙️PDF केवळ 9️⃣9️⃣ रुपयात 🛍 📱अधिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप नंबर वरती संपर्क करा👇👇 https://wa.me/+918600092113
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
📱 Notes हव्या असतील तर Whatapp करा👇 https://wa.me/+918600092113
نمایش همه...
सातपुडा पर्वतरांगेमुळे ___________ व _______ नद्यांची खोरी वेगळी झाली आहेतAnonymous voting
  • तापी व पूर्णा
  • भीमा व कृष्णा
  • गोदावरी व भीमा
  • नर्मदा व तापी
0 votes
महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता?Anonymous voting
  • नंदुरबार
  • गडचिरोली
  • कोल्हापूर
  • सिंधुदुर्ग
0 votes
Photo unavailableShow in Telegram
🏣 न्यायालय भरती व🤩पोलीस भरती 2025 🖥️ संगणक कोर्स वैशिष्ट्ये : 👇👇 ⭐️ आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका ⭐️ डेटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब तंत्रज्ञान ⭐️ सायबर गुन्हे आणि प्रतिबंध ⭐️ शासनाचे IT संबंधित कार्यक्रम ⭐️ पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची शाश्वती ⭐️ मागील वर्षाच्या स्पर्धा परीक्षेतील संगणक या विषयावर  आलेले प्रश्न व उत्तरे (स्पष्टीकरण ) ⭐️ PYQ तोंडपाठ करून घेणार ⭐️ कोर्स वैधता : 6 महीने 📱 App Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.tzwmlu.mfaquj
⭐️🏠 शौर्य करिअर अकॅडमी, पुणे🏠⭐️
🛍फी - फक्त 21 रुपये 📲 🤩 पुरुषोत्तम रेणुसे सर ☎️📩 संपर्क - 9730616566
نمایش همه...
घटनेच्या 79 व्या कलमानुसार संसदमध्ये खालील घटकांचा समावेश होतो?Anonymous voting
  • लोकसभा
  • कार्यकारी मंडळ, लोकसभा
  • लोकसभा व राज्यसभा
  • राष्ट्रपती, लोकसभा ,राज्यसभा
0 votes
राज्यसभा हे जरी स्थायी सभागृह असले तरी राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याचा कार्यकाल ___________वर्षे असतो.Anonymous voting
  • पाच
  • सहा
  • तीन
  • साडेपाच
0 votes
भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?Anonymous voting
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • डॉ. राजेंद्र प्रसाद
  • पंडीत नेहरू
  • यापैकी नाही
0 votes
1953 मध्ये स्थापन झालेल्या 'राज्यपुनर्चना आयोगाचे' अध्यक्ष म्हणून __________ यांची नियुक्ती केली?Anonymous voting
  • न्या. फाजल अली
  • हृदयनाथ कुंझरू
  • के. एम. पत्रीकर
  • रा. कृ. पाटील
0 votes
डलहौसीने झांशी संस्थान केव्हा खालसा केली ❓❓❓Anonymous voting
  • 1849
  • 1853
  • 1851
  • 1854
0 votes
1938 साली ब्रिटिश सरकारने राणी लक्ष्मीबाई यांना कैसर-ए-हिंद ही पदवी दिली, राणी लक्ष्मीबाई खालीलपैकी कोणत्या संस्थानातून होत्या?Anonymous voting
  • सातारा संस्थान
  • फलटण संस्थान
  • औंध संस्थान
  • पुणे संस्थान
0 votes
1887 मध्ये ' मराठा ऐक्येच्छु सभा ' कोणी स्थापन केली.Anonymous voting
  • लोकमान्य टिळक
  • नारायण मेघाजी लोखंडे
  • लक्ष्यमनराव वाघमारे
  • वासुदेव बिर्जे
0 votes