uk
Feedback
चालू घडामोडी 2025

चालू घडामोडी 2025

Відкрити в Telegram

Admin : @ChaluGhadamodiAdmin महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨

Показати більше
2025 рік у цифрахsnowflakes fon
card fon
346 683
Підписники
+124 години
+347 днів
+1 13130 день
Архів дописів
Фото недоступнеДивитись в Telegram
🤩 मिशन खाकी 2025 🚨 ❗️पोलिस शिपाई, पोलीस चालक, SRPF, बँड्समन, लोहमार्ग, कारागृह या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त.❗️ 🎮 पुस्तकाची वैशिष्ट्ये 🆚 👼GS बुस्टर,मराठी बुस्टर,मोटार वाहन कायदा 1988 व वाहतूक चिन्हे यांचा समावेश 👼मराठी, सामान्य अध्ययन व गणित या विषयांचे सखोल, विस्तृत, समग्र स्पष्टीकरण 👼2025 च्या परीक्षाभिमुख चालू घडामोडींचा समावेश 👼 अनावश्यक माहिती टाळून तक्त्यांच्या स्वरूपात परीक्षाभिमुख माहितीचा समावेश 👼पोलिस शिपाई, चालक शिपाई, Srpf शिपाई, बँड्समन शिपाई, कारागृह शिपाई या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔺अशा असंख्य अत्यंत छोट्या छोट्या परंतु महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश सदरील पुस्तकात केला आहे... ✍️लेखक: भगवंत भोसले सर विपुल थोरमोटे पाटील 🤵 मार्गदर्शन:- अप्पा हातनुरे सर 🔤🔤पुस्तक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा Link for Lokseva Book's ⤵️ https://mydukaan.io/loksevamallpune1/products/mission-khaki-2025-policebharti?sku_id=61231461 📞अधिक माहितीसाठी संपर्क 9420452324
Показати все...
29🔥 4👍 3🫡 1
Repost from TgId: 1734093496
Фото недоступнеДивитись в Telegram
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) जाहिरात प्रसिद्ध ● एकूण जागा - 12 ● पदाचे नाव - कनिष्ट अभियंता ● परीक्षा फी - 1000 ● अंतिम तारीख - 4 फेब्रुवारी अर्ज करणे लिंक https://www.nmmc.gov.in/ 🌐 जॉईन @MPSC_Updates
Показати все...
78🔥 18👍 14🫡 2
Фото недоступнеДивитись в Telegram
🤩 अंदमान आणि निकोबारमध्ये वीर सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण
◾️याचबरोबर 'वीर सावरकर प्रेरणा उद्यान' चे पण उद्घाटन ◾️उद्घाटन -अमित शहा आणि मोहन भागवत यांच्या हस्ते ◾️शिल्पकार - राम सुतार ◾️1911 ते 1921 - पर्यंत सावरकरअंदमान मध्ये कैद होते
. 🤩 33 व्या दक्षिण-पूर्व आशियाई खेळाचे थायलंड मध्ये आयोजन
◾️आयोजन - थायलंड ◾️दिनांक -9 ते 12 डिसेंबर 2025 ◾️थायलंड मध्ये 7 व्या वेळी आयोजन ◾️11 देश सहभागी होणार ◾️थीम - "We are One" ◾️भारत यामध्ये सहभागी नाही (भारत दक्षिण आशिया मध्ये येतो)
. 🤩 अजा विल्सन - TIME अॅथलीट ऑफ द इयर पुरस्कार विजेती
◾️पुरस्कार जाहीर - 9 डिसेंबर 2025 ◾️विजेती - अजा विल्सन ◾️देश - अमेरिका ◾️खेळ - बास्केटबॉल (महिला) ◾️संघ -  लास वेगास एसेस ◾️त्यांना चौथ्या वेळा Most Valuable Player पुरस्कार मिळाला आहे ◾️WNBA/NBA इतिहासातील पहिली खेळाडू जी एकाच वर्षी हे सर्व पुरस्कार एकत्र जिंकली - चॅम्पियनशिप + Finals MVP + लीग MVP + Defensive Player + स्कोरिंग टायटल ◾️अमेरिकेच्या ऑलिम्पिक संघातून दोनदा सुवर्णपदक जिंकल्या आहेत.
. 🤩 भारताचे माजी गृहमंत्री शिवराज विश्वनाथ पाटील यांचे निधन
◾️निधन -12 डिसेंबर 2025 ◾️जन्म - चाकूर , लातूर ◾️वय - 91 वर्षे ◾️लातूरचे नगराध्यक्ष ते देशाचे गृहमंत्री असा प्रवास ◾️लातूर नगरपालिकेपासून राजकीय कारकीर्द ◾️1978 ते 1979 विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र ◾️1980 ते 2004 - सलग सात वेळा खासदार (लातूर मतदारसंघ) ◾️1991 ते 1996 - लोकसभेचे 10 वे सभापती ◾️2004 ते 2008 - केंद्रीय गृहमंत्री संरक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान आदी मंत्रालयांचे मंत्री ◾️2007 - गृहमंत्री पदाचा राजीनामा (मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर ) ◾️2010 ते 2015 - पंजाब राज्यपाल
. 📰 #NewsBooster 🔥 ❗️आजच्या न्यूज मधील महत्वाच्या बातम्या आणि त्यांचे विश्लेषण ❗️ ------------------------------------------- ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2025🔥
Показати все...
225🔥 14🫡 10👍 8
Фото недоступнеДивитись в Telegram
🚨"PERFECT वनरक्षक सराव पेपर बॅच"🚨 ❗️वनरक्षक होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी "PERFECT" वनरक्षक सराव पेपर बॅच....⌨️ 👨‍💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥 ✅ सराव पेपर आगामी भरती होईपर्यंत अनलिमिटेड असतील. गणित बुद्धिमत्ता विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण भरती जाहीर झाल्यानंतर घेतल्या जाणार विशेष टॉपिक टेस्टमहाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध. 🔥 सर्व सराव पेपर TCS पॅटर्ननुसार. 🔅DEMO टेस्ट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇👇👇 https://t.me/vanrakshak_2025 https://t.me/vanrakshak_2025 ❗️स्पर्धेत टिकायचं असेल तर आजच आपल्या स्पर्धकांसोबत लढायला शिका.⌨️ 🚨 सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 160/- ( Unlimited Test ) 📔 मागील भरतीत सर्वाधिक वनरक्षक घडवणारी टीम...🔥🔥 📞 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️ http://wa.me/+918805201377 http://wa.me/+918805201377
Показати все...
10🔥 3👍 1🫡 1
Фото недоступнеДивитись в Telegram
PSI वयवाढ उद्या विधान परिषदेमध्ये मुद्दा मांडला जाणार .. - आ. सतीश चव्हाण साहेब.
Показати все...
🔥 71 63👍 44🫡 6
Фото недоступнеДивитись в Telegram
🔥पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना.. 👉 केंद्र सरकारने शुक्रवारी (१२) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा - MGNREGA) योजनेचे नाव बदलले असून आता ही योजना 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' नावाने ओळखली जाईल. 👉 मिळणाऱ्या कामाच्या दिवसांची संख्या आता १०० वरून वाढवून १२५ दिवस करण्यात आली आहे. अर्थात, आता ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला एका आर्थिक वर्षात १०० ऐवजी १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे.
Показати все...
135🔥 46👍 41🫡 11
Фото недоступнеДивитись в Telegram
#️⃣IBPS EXPERT बॅच 51 रुपये
➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 🔴 GMC मिरज (सांगली) भरती 🔴 पुणे कनिष्ठ अभियंता स्थापत्य 🔴 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ नमस्कार मित्रांनो    🔈 मित्रांनो विद्यार्थांच्या मागणी प्रमाणे IBPS च्या पेपर मधील "भाग 3 सामान्य ज्ञान" म्हणजेच आपण याला GS GK आणि Current Affair म्हणत असतो याची टेलिग्राम PAID बॅच सुरू केली आहे.✅                       ⚠️ PAID बॅच मधील सुविधा ⚠️
🔴 GS GK IMP रिपिटेड फिक्स टॉपिक 🔴 IBPS 200 + PYQ Questions 🔴 IBPS Current Affair 🔴 IBPS 500+ MCQ 🔴 IBPS पेपर Strategy
✈️ खालील ग्रुप जॉइन करून घ्या. 🔴 IBPS Current Affair ग्रूप https://t.me/ibpscurrentaffairmaharashtra 🔴 GMC मिरज (सांगली) ग्रूप https://t.me/+6no0XgDDnPkzZjE9 🔴 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्रूप https://t.me/+rrpU-0OxJJtlMjY1 🔴 पुणे कनिष्ठ अभियंता स्थापत्य https://t.me/+Q402pBsl2DQ0ZjU1
🔺 पुणे जिल्हा स्पेशल माहिती PMC JE बॅच मध्ये Add केली आहे.या बाहेरचा प्रश्न येणारच नाही.⭐️ 🔺तर आताच 51 रुपये मध्ये बॅच JOIN करा.
🛡 PAID बॅच फक्त 51 रुपये.
️ 📞  Paid बॅच विषयी अधिक माहिती साठी 8552846462 नंबर वर व्हॉट्सॲप द्वारे Hi मेसेज करा.⤵️ 🔺1) HI MIRAJ 🔺2) HI MJP 🔺3) HI PMC JE ➗➗➗➗➗➗➗➗➗
#️⃣IBPS CURRENT AFFAIR#️⃣
Показати все...
20🔥 7🫡 4👍 3
Фото недоступнеДивитись в Telegram
लाडकी बहीण योजना KYC मध्ये काही चूक झाली असेल तर ती सुधारण्यासाठी एक संधी देण्यात आली आहे ( कास्ट, नाव, गाव चुकलं असेल तर बघा) 31 डिसेंबर 2025 शेवट तारीख असेल...
Показати все...
84🔥 44👍 36🫡 6
Фото недоступнеДивитись в Telegram
📚 देवा जाधवर संपादित युनिक ॲकॅडमी पब्लिकेशन्स प्रकाशित. 🏷 चालू घडामोडी 1200 सराव प्रश्न. 📝 संपादक - देवा जाधवर 📑 पोलीस भरती, तलाठी भरती, नगरपरिषद भरती, महानगरपालिका भरती, जिल्हा परिषद भरती, वनरक्षक भरती, MPSC, TCS पॅटर्न, IBPS पॅटर्न इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 🔰 वैशिष्ट्ये :⤵️ 🎥2025 मधील चालू घडामोडीवर आधारित. 🎥2026 मधील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 🎥प्रादेशिक ते आंतरराष्ट्रीय घडामोडीवर आधारित सराव प्रश्न. 🎥प्रॅक्टीससाठी अतिशय उपयुक्त सराव प्रश्न. 🏛 पुस्तक खरेदी ॲमेझॉन लिंक - https://www.amazon.in/dp/B0G6F8TWXZ 🌐 चालू घडामोडी मंथली सिरीज पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा https://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9rRpGfVMAvo8wO3Gefz8oFR&si=w_5Km8xf7Xz3mdBn 🌐 चालू घडामोडी साठी टेलिग्राम जॉईन करा - https://t.me/DevaJadhavar 📞 पुस्तक मागणीसाठी संपर्क - अनिल भोळे 9284866374
Показати все...
29👍 16🔥 9🫡 1
Фото недоступнеДивитись в Telegram
जातीय जनगणनेसाठी 11,718 कोटी मंजूर
● देशातील पहिली डिजिटल जनगणना ● ही देशातील 16 वी जनगणना असेल ● 2 टप्प्यात जनगणना होणार ● 12 डिसेंबर 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली
काही महत्वाची माहिती
शेवटची जनगणना - 2011 ला झाली होती ● कोविड-19 महामारीमुळे 2021 ची जनगणना स्थगित झाली. ● 2011 मध्ये भारताची लोकसंख्या - 121 कोटी 08 लाख 62 हजार 237 ● जनगणना -जनगणना कायदा, 1948 च्या तरतुदींनुसार केली जाते .(सरदार पटेल यांनी मांडले) ● जनगणना - कलम 426 नुसार केली जाते ● जनगणना - केंद्र सुचितील विषय आहे ● भारतीय शहराची पहिली संपूर्ण जनगणना 1830 मध्ये ढाका येथे हेन्री वॉल्टर यांनी केली. ● हेन्री वॉल्टर - भारतीय जनगणनेचे जनक ● पहिली समकालिक जनगणना 17 फेब्रुवारी 1881 रोजी ब्रिटिश राजवटीत डब्ल्यू.सी. प्लोडेन (भारताचे जनगणना आयुक्त) यांनी केली . ● 1881 पासून दर 10 वर्षांनी जनगणना होते
➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
Показати все...
211👍 50🔥 48🫡 11
Фото недоступнеДивитись в Telegram
🎯 संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे गेली. 🔴 मिळालेला अतिरिक्त वेळ म्हणजेच "Extra तयारी". यासाठीच आपल्या ॲपवरील सर्व कोर्सेस वर 50% पर्यंत सूट देत आहे. 🛍🛍🛍 पूर्व परीक्षेसाठी पुढील कोर्सेस निश्चितपणे केले पाहिजेत -
● अर्थव्यवस्था व भूगोल वन डे रिविजन ● अर्थव्यवस्था व भूगोल PYQ विश्लेषण ● अर्थव्यवस्था व भूगोल Score Booster Test Series.
🛍 या कोर्सेस वर 50% सूट आहे. ✉️ Use Code - BHARAT 📱Playstore वरून YASHASHRII ACADEMY हे ॲप डाऊनलोड करा. 📱 App Link -⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.yashashrii.academy 📞 संपर्क - 9028273501. 💩 WhatsApp https://wa.me/+919028273501/?text
Показати все...
28🔥 10👍 9🫡 2
Repost from N/a
Фото недоступнеДивитись в Telegram
संयुक्त गट ब आणि संयुक्त गट क पूर्व परीक्षेसाठी पूर्णतः परीक्षाभिमुख नोट्स... Current Affairs Module 📌 OCT to DEC 2024 https://t.me/onempsc/10 📌JAN to MAR 2025 https://t.me/onempsc/14 📌APR to JUN 2025 https://t.me/onempsc/16 Telegram channel - @onempsc Download our App - ONE Academy App link - https://play.google.com/store/apps/details?id=co.kevin.ncwfo
Показати все...
29👍 10🔥 10🫡 4
Фото недоступнеДивитись в Telegram
संयुक्त गट ब आणि संयुक्त गट क पूर्व परीक्षेसाठी पूर्णतः परीक्षाभिमुख नोट्स...🍊 🌟 Current Affairs Module OCT to DEC 2024 https://t.me/onempsc/10JAN to MAR 2025 https://t.me/onempsc/14APR to JUN 2025 https://t.me/onempsc/16 🌐 Telegram channel - @onempsc 📱 Download our App - ONE Academy App link - https://play.google.com/store/apps/details?id=co.kevin.ncwfo
Показати все...
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक जाहिरात. ● पदाचे नाव - लिपिक ● एकूण जागा - 20 ● वय - 21 ते 35 वर्षे ● शिक्षण -कोणताही पदवीधर ● परीक्षा फी - 825 रुपये ● विषय - GK , गणित बुद्धिमत्ता , मराठी , इंग्लिश ऑनलाइन अर्ज करणे लिंक https://107.sznsbal.in/ 🌐 जॉईन @MPSC_Updates
Показати все...
2025_12_11_12_48_45 (1).pdf1.50 MB
87🔥 37👍 33🫡 7
Фото недоступнеДивитись в Telegram
भारतात आणखी 2 नवीन रामसर स्थळे 1) सिलीसर तलाव -अलवर राजस्थान - 315.97 हेक्टर 2) कोपरा जलाशय -बिलासपूर छत्तीसगड - 210 हेक्टर रामसर स्थळांच्या बद्दल माहिती 👼भारतातील एकूण 96 रामसर स्थळे झाली 👼भरतात एकूण 13,61,331  हेक्टर क्षेत्र व्यापतात 👼तमिळनाडू सर्वात जास्त 20 रामसार 👼जागतिक पाणथळ दिन - 2 फेब्रुवारी 👼रामसर कराराची तारीख - 2 फेब्रुवारी 1971 👼रामसर मुख्यालय - ग्लैंड, स्वित्झर्लंड 👼भारतातील पहिले रामसर स्थळ - चिल्का सरोवर (ओडिशा, 1981) आणि केवलादेवी (राज्यस्थान) ➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
Показати все...
212👍 72🔥 42
Фото недоступнеДивитись в Telegram
🤩 सुप्रिया साहू यांना 2025 चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार
◾️घोषणा - 10 डिसेंबर 2025 ◾️हा UNEP चा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार आहे ◾️पुरस्कार सुरवात - 2005 ◾️ठिकाण - नायरोबी, केनिया (संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभा (UNEA-7)) ◾️अवॉर्डचा श्रेणी-  इन्स्पिरेशन अँड ॲक्शन ◾️पुरस्कार कुणाला देतात- सरकारी, नागरी समाज आणि खासगी क्षेत्रातील नेत्यांना दिला जातो ज्यांच्या कृतींमुळे पर्यावरणात क्रांतिकारी बदल होतात ◾️सुप्रिया साहू - तमिळनाडू कॅडरच्या 1991 बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) आहेत ◾️यंदा एकूण पाच विजेते घोषित करण्यात आले
🤩 आलिया भट्ट यांना "गोल्डन ग्लोब होरायझन पुरस्कार "
◾️पुरस्कार घोषणा - 10 डिसेंबर 2025 ◾️पुरस्कार ठिकाण - रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ,सौदी अरेबिया ◾️आवृत्ती - 5 वि आवृत्ती गोल्डन ग्लोब्स हा हॉलीवूडचा प्रतिष्ठित अवॉर्ड आहे ◾️हा पुरस्कार 1944 पासून दिला जातो ◾️योगदान- आंतरराष्ट्रीय सिनेमातील उत्कृष्ट योगदान, जागतिक प्रभाव आणि महिलांच्या कथांना प्रोत्साहन देण्यासाठी हा अवॉर्ड मिळाला.
🤩 स्क्वॉश वर्ल्ड कप 2025 आयोजन चेन्नई भारतात होणार
◾️घोषणा - वर्ल्ड स्क्वॉश फेडरेशन ◾️सलग तिसरी आवृत्ती आहे भारतात ◾️दिनांक - 9 डिसेंबर ते 14 डिसेंबर 2025 ◾️एकूण 12 देशाचे संघ ◾️सलग 3 वेळा  स्क्वॅश विश्वचषक आयोजित करणारा भारत हा एकमेव देश आहे ◾️1996 - स्क्वॅश विश्वचषक पहिल्यांदा आयोजन
. 🤩 राजस्थान - SIR अंतर्गत 100% मतदार यादी डिजिटायझेशन करणारे पहिले राज्य
◾️SIR- Special Intensive Revision ◾️राजस्थान - भारतातील पहिले राज्य बनले ◾️मतदार यादीचे 100% डिजिटायझेशन पूर्ण केले आहे ◾️घोषणा- 6 डिसेंबर 2025 (मुख्य निवडणूक अधिकारी) ◾️एकूण 5,46,56,215 मतदारांच्या यादीचे डिजिटायझेशन केले गेले. ◾️ही प्रक्रिया 12 राज्यांमध्ये सुरू आहे, पण राजस्थानने सर्वात आधी पूर्ण केले.
➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
Показати все...
222👍 19🔥 13🫡 7
Фото недоступнеДивитись в Telegram
📚बॉम्बे हायकोर्ट लेखी परीक्षा - 2025 ❗️रुद्रा अकॅडमी संचलित महत्त्वपूर्ण सराव पेपर Batch ❗️ 🔥 कोर्ट परीक्षांमध्ये सर्वाधिक निकाल देणारी अकॅडमी🔥 📝 बॅचची वैशिष्ट्ये - 👼विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यावर वैयक्तिक मार्गदर्शन 👼न्यायालयाच्या झालेल्या परीक्षांचे Analysis करून  सराव प्रश्नपत्रिकांची मांडणी 👼51 सराव पेपर लिपिक साठी 👼51 सराव पेपर शिपाई साठी 👼महाराष्ट्र मधून आपली रँकिंग पाहता येईल. 👼गणित बुद्धिमत्ता विषयाच्या प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरणसराव पेपर Batch फी ✅ ✍️ लिपिक (Clerk) - 149/- ✍️ शिपाई ( peon) - 99/- 🗓Batch Start - 16/12/2025 👨‍💻आजच प्रवेश घेऊन पहिल्या दिवसापासून प्रामाणिक मेहनत करा खूप मोठी संधी आहे. 📱अधिक माहितीसाठी संपर्क ⤵️⤵️ http://wa.me/+917350037272 http://wa.me/+917350037272
Показати все...
15🫡 3👍 1🔥 1
Фото недоступнеДивитись в Telegram
वनरक्षक 966 पदांची भरती वन विभागातील रिक्त 966 वनरक्षक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी या पदांची बिंदनामावली प्रमाणित करण्याची कार्यवाही संबंधित वनवृत्त स्तरावर सुरु आहे.
Показати все...
59🫡 11👍 8🔥 7
Фото недоступнеДивитись в Telegram
जा. क्र. 012/2025 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - 2025 - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Показати все...
14🔥 3🫡 3
🔰🔺 निबंधदर्शिका 🔺🔰 1. हे पुस्तक एका विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या निबंधांचे संकलन असल्यामुळे एक विद्यार्थीपुरक स्वरूपाचे लिखाण आहे. ✍️ 2. मराठी माध्यमात UPSC-स्तराचे उत्कृष्ट मटेरियल उपलब्ध नसल्याची भावना असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक एक प्रभावी आणि उच्च दर्जाचे मार्गदर्शक ठरेल. 📚 3. पुस्तकातील सर्व निबंध हस्तालिखित (handwritten) असल्यामुळे विद्यार्थी म्हणून हे पुस्तक आपलेपणा आणि प्रामाणिकतेची अनुभूती देते. 📕 4. पुस्तकाची रचना UPSC च्या बदलत्या तत्त्वज्ञानप्रधान निबंध पद्धतीशी सुसंगत असून त्यात UPSC 2024 आणि 2025 मुख्य परीक्षेतील निबंधांचाही समावेश आहे.😍 5. MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी GS-based मराठी निबंध कसा असावा याबाबत असलेली शंका दूर करण्यासाठी पुस्तकात स्वतंत्र GS-based निबंध विभाग उपलब्ध आहे. 📝 6. सर्व निबंध वेळेच्या बंधनात (time-bound) आणि परीक्षेच्या वातावरणात test-series पद्धतीने लिहिलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष UPSC परीक्षेत उत्तरलेखन कसे असते याची अनुभूती मिळते.⏰ 📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 📱 7378743031 | 7767073031 💩 Whatsapp https://wa.me/+917378743031 📍 पत्ता https://maps.app.goo.gl/gYzL6dekzy6yZfav6?g_st=iw
Показати все...
16🫡 3🔥 1