चालू घडामोडी 2025
Kanalga Telegram’da o‘tish
Admin : @ChaluGhadamodiAdmin महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨
Ko'proq ko'rsatish2025 yil raqamlarda

346 683
Obunachilar
+124 soatlar
+347 kunlar
+1 13130 kunlar
Postlar arxiv
Photo unavailableShow in Telegram
🤩 मिशन खाकी 2025 🚨
❗️पोलिस शिपाई, पोलीस चालक, SRPF, बँड्समन, लोहमार्ग, कारागृह या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त.❗️
🎮 पुस्तकाची वैशिष्ट्ये 🆚
👼GS बुस्टर,मराठी बुस्टर,मोटार वाहन कायदा 1988 व वाहतूक चिन्हे यांचा समावेश
👼मराठी, सामान्य अध्ययन व गणित या विषयांचे सखोल, विस्तृत, समग्र स्पष्टीकरण
👼2025 च्या परीक्षाभिमुख चालू घडामोडींचा समावेश
👼 अनावश्यक माहिती टाळून तक्त्यांच्या स्वरूपात परीक्षाभिमुख माहितीचा समावेश
👼पोलिस शिपाई, चालक शिपाई, Srpf शिपाई, बँड्समन शिपाई, कारागृह शिपाई या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
🔺अशा असंख्य अत्यंत छोट्या छोट्या परंतु महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश सदरील पुस्तकात केला आहे...
✍️लेखक: भगवंत भोसले सर
विपुल थोरमोटे पाटील
🤵 मार्गदर्शन:- अप्पा हातनुरे सर
🔤🔤पुस्तक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा
Link for Lokseva Book's ⤵️
https://mydukaan.io/loksevamallpune1/products/mission-khaki-2025-policebharti?sku_id=61231461
📞अधिक माहितीसाठी संपर्क
9420452324
❤ 29🔥 4👍 3🫡 1
Repost from TgId: 1734093496
Photo unavailableShow in Telegram
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) जाहिरात प्रसिद्ध
● एकूण जागा - 12
● पदाचे नाव - कनिष्ट अभियंता
● परीक्षा फी - 1000
● अंतिम तारीख - 4 फेब्रुवारी
अर्ज करणे लिंक
https://www.nmmc.gov.in/
🌐 जॉईन @MPSC_Updates
❤ 78🔥 18👍 14🫡 2
Photo unavailableShow in Telegram
🤩 अंदमान आणि निकोबारमध्ये वीर सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण
◾️याचबरोबर 'वीर सावरकर प्रेरणा उद्यान' चे पण उद्घाटन ◾️उद्घाटन -अमित शहा आणि मोहन भागवत यांच्या हस्ते ◾️शिल्पकार - राम सुतार ◾️1911 ते 1921 - पर्यंत सावरकरअंदमान मध्ये कैद होते. 🤩 33 व्या दक्षिण-पूर्व आशियाई खेळाचे थायलंड मध्ये आयोजन
◾️आयोजन - थायलंड ◾️दिनांक -9 ते 12 डिसेंबर 2025 ◾️थायलंड मध्ये 7 व्या वेळी आयोजन ◾️11 देश सहभागी होणार ◾️थीम - "We are One" ◾️भारत यामध्ये सहभागी नाही (भारत दक्षिण आशिया मध्ये येतो). 🤩 अजा विल्सन - TIME अॅथलीट ऑफ द इयर पुरस्कार विजेती
◾️पुरस्कार जाहीर - 9 डिसेंबर 2025 ◾️विजेती - अजा विल्सन ◾️देश - अमेरिका ◾️खेळ - बास्केटबॉल (महिला) ◾️संघ - लास वेगास एसेस ◾️त्यांना चौथ्या वेळा Most Valuable Player पुरस्कार मिळाला आहे ◾️WNBA/NBA इतिहासातील पहिली खेळाडू जी एकाच वर्षी हे सर्व पुरस्कार एकत्र जिंकली - चॅम्पियनशिप + Finals MVP + लीग MVP + Defensive Player + स्कोरिंग टायटल ◾️अमेरिकेच्या ऑलिम्पिक संघातून दोनदा सुवर्णपदक जिंकल्या आहेत.. 🤩 भारताचे माजी गृहमंत्री शिवराज विश्वनाथ पाटील यांचे निधन
◾️निधन -12 डिसेंबर 2025 ◾️जन्म - चाकूर , लातूर ◾️वय - 91 वर्षे ◾️लातूरचे नगराध्यक्ष ते देशाचे गृहमंत्री असा प्रवास ◾️लातूर नगरपालिकेपासून राजकीय कारकीर्द ◾️1978 ते 1979 विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र ◾️1980 ते 2004 - सलग सात वेळा खासदार (लातूर मतदारसंघ) ◾️1991 ते 1996 - लोकसभेचे 10 वे सभापती ◾️2004 ते 2008 - केंद्रीय गृहमंत्री संरक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान आदी मंत्रालयांचे मंत्री ◾️2007 - गृहमंत्री पदाचा राजीनामा (मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर ) ◾️2010 ते 2015 - पंजाब राज्यपाल. 📰 #NewsBooster 🔥 ❗️आजच्या न्यूज मधील महत्वाच्या बातम्या आणि त्यांचे विश्लेषण ❗️ ------------------------------------------- ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2025🔥
❤ 225🔥 14🫡 10👍 8
Photo unavailableShow in Telegram
🚨"PERFECT वनरक्षक सराव पेपर बॅच"🚨
❗️वनरक्षक होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी "PERFECT" वनरक्षक सराव पेपर बॅच....⌨️
👨💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥
✅ सराव पेपर आगामी भरती होईपर्यंत अनलिमिटेड असतील.
✅ गणित बुद्धिमत्ता विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण
✅ भरती जाहीर झाल्यानंतर घेतल्या जाणार विशेष टॉपिक टेस्ट
✅महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.
🔥 सर्व सराव पेपर TCS पॅटर्ननुसार.
🔅DEMO टेस्ट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇👇👇
https://t.me/vanrakshak_2025
https://t.me/vanrakshak_2025
❗️स्पर्धेत टिकायचं असेल तर आजच आपल्या स्पर्धकांसोबत लढायला शिका.⌨️
🚨 सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 160/- ( Unlimited Test )
📔 मागील भरतीत सर्वाधिक वनरक्षक घडवणारी टीम...🔥🔥
📞 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️
http://wa.me/+918805201377
http://wa.me/+918805201377
❤ 10🔥 3👍 1🫡 1
Photo unavailableShow in Telegram
✨PSI वयवाढ उद्या विधान परिषदेमध्ये मुद्दा
मांडला जाणार ..
- आ. सतीश चव्हाण साहेब.
🔥 71❤ 63👍 44🫡 6
Photo unavailableShow in Telegram
🔥पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना..
👉 केंद्र सरकारने शुक्रवारी (१२) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा - MGNREGA) योजनेचे नाव बदलले असून आता ही योजना 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' नावाने ओळखली जाईल.
👉 मिळणाऱ्या कामाच्या दिवसांची संख्या आता १०० वरून वाढवून १२५ दिवस करण्यात आली आहे. अर्थात, आता ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला एका आर्थिक वर्षात १०० ऐवजी १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे.
❤ 135🔥 46👍 41🫡 11
Photo unavailableShow in Telegram
#️⃣IBPS EXPERT बॅच 51 रुपये➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 🔴 GMC मिरज (सांगली) भरती 🔴 पुणे कनिष्ठ अभियंता स्थापत्य 🔴 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ नमस्कार मित्रांनो 🔈 मित्रांनो विद्यार्थांच्या मागणी प्रमाणे IBPS च्या पेपर मधील "भाग 3 सामान्य ज्ञान" म्हणजेच आपण याला GS GK आणि Current Affair म्हणत असतो याची टेलिग्राम PAID बॅच सुरू केली आहे.✅ ⚠️ PAID बॅच मधील सुविधा ⚠️
🔴 GS GK IMP रिपिटेड फिक्स टॉपिक 🔴 IBPS 200 + PYQ Questions 🔴 IBPS Current Affair 🔴 IBPS 500+ MCQ 🔴 IBPS पेपर Strategy✈️ खालील ग्रुप जॉइन करून घ्या. 🔴 IBPS Current Affair ग्रूप https://t.me/ibpscurrentaffairmaharashtra 🔴 GMC मिरज (सांगली) ग्रूप https://t.me/+6no0XgDDnPkzZjE9 🔴 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्रूप https://t.me/+rrpU-0OxJJtlMjY1 🔴 पुणे कनिष्ठ अभियंता स्थापत्य https://t.me/+Q402pBsl2DQ0ZjU1
🔺 पुणे जिल्हा स्पेशल माहिती PMC JE बॅच मध्ये Add केली आहे.या बाहेरचा प्रश्न येणारच नाही.⭐️ 🔺तर आताच 51 रुपये मध्ये बॅच JOIN करा.
🛡 PAID बॅच फक्त 51 रुपये.️ 📞 Paid बॅच विषयी अधिक माहिती साठी 8552846462 नंबर वर व्हॉट्सॲप द्वारे Hi मेसेज करा.⤵️ 🔺1) HI MIRAJ 🔺2) HI MJP 🔺3) HI PMC JE ➗➗➗➗➗➗➗➗➗
#️⃣IBPS CURRENT AFFAIR#️⃣
❤ 20🔥 7🫡 4👍 3
Photo unavailableShow in Telegram
लाडकी बहीण योजना KYC मध्ये काही चूक झाली असेल तर ती सुधारण्यासाठी एक संधी देण्यात आली आहे ( कास्ट, नाव, गाव चुकलं असेल तर बघा)
31 डिसेंबर 2025 शेवट तारीख असेल...
❤ 84🔥 44👍 36🫡 6
Photo unavailableShow in Telegram
📚 देवा जाधवर संपादित युनिक ॲकॅडमी पब्लिकेशन्स प्रकाशित.
🏷 चालू घडामोडी 1200 सराव प्रश्न.
📝 संपादक - देवा जाधवर
📑 पोलीस भरती, तलाठी भरती, नगरपरिषद भरती, महानगरपालिका भरती, जिल्हा परिषद भरती, वनरक्षक भरती, MPSC, TCS पॅटर्न, IBPS पॅटर्न इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
🔰 वैशिष्ट्ये :⤵️
🎥2025 मधील चालू घडामोडीवर आधारित.
🎥2026 मधील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
🎥प्रादेशिक ते आंतरराष्ट्रीय घडामोडीवर आधारित सराव प्रश्न.
🎥प्रॅक्टीससाठी अतिशय उपयुक्त सराव प्रश्न.
🏛 पुस्तक खरेदी ॲमेझॉन लिंक -
https://www.amazon.in/dp/B0G6F8TWXZ
🌐 चालू घडामोडी मंथली सिरीज पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
https://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9rRpGfVMAvo8wO3Gefz8oFR&si=w_5Km8xf7Xz3mdBn
🌐 चालू घडामोडी साठी टेलिग्राम जॉईन करा - https://t.me/DevaJadhavar
📞 पुस्तक मागणीसाठी संपर्क - अनिल भोळे 9284866374
❤ 29👍 16🔥 9🫡 1
Photo unavailableShow in Telegram
जातीय जनगणनेसाठी 11,718 कोटी मंजूर
● देशातील पहिली डिजिटल जनगणना ● ही देशातील 16 वी जनगणना असेल ● 2 टप्प्यात जनगणना होणार ● 12 डिसेंबर 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली⏩ काही महत्वाची माहिती
● शेवटची जनगणना - 2011 ला झाली होती ● कोविड-19 महामारीमुळे 2021 ची जनगणना स्थगित झाली. ● 2011 मध्ये भारताची लोकसंख्या - 121 कोटी 08 लाख 62 हजार 237 ● जनगणना -जनगणना कायदा, 1948 च्या तरतुदींनुसार केली जाते .(सरदार पटेल यांनी मांडले) ● जनगणना - कलम 426 नुसार केली जाते ● जनगणना - केंद्र सुचितील विषय आहे ● भारतीय शहराची पहिली संपूर्ण जनगणना 1830 मध्ये ढाका येथे हेन्री वॉल्टर यांनी केली. ● हेन्री वॉल्टर - भारतीय जनगणनेचे जनक ● पहिली समकालिक जनगणना 17 फेब्रुवारी 1881 रोजी ब्रिटिश राजवटीत डब्ल्यू.सी. प्लोडेन (भारताचे जनगणना आयुक्त) यांनी केली . ● 1881 पासून दर 10 वर्षांनी जनगणना होते➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
❤ 211👍 50🔥 48🫡 11
Photo unavailableShow in Telegram
🎯 संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे गेली.
🔴 मिळालेला अतिरिक्त वेळ म्हणजेच "Extra तयारी".
यासाठीच आपल्या ॲपवरील सर्व कोर्सेस वर 50% पर्यंत सूट देत आहे.
🛍🛍🛍
पूर्व परीक्षेसाठी पुढील कोर्सेस निश्चितपणे केले पाहिजेत -
● अर्थव्यवस्था व भूगोल वन डे रिविजन ● अर्थव्यवस्था व भूगोल PYQ विश्लेषण ● अर्थव्यवस्था व भूगोल Score Booster Test Series.🛍 या कोर्सेस वर 50% सूट आहे. ✉️ Use Code - BHARAT 📱Playstore वरून YASHASHRII ACADEMY हे ॲप डाऊनलोड करा. 📱 App Link -⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.yashashrii.academy 📞 संपर्क - 9028273501. 💩 WhatsApp https://wa.me/+919028273501/?text
❤ 28🔥 10👍 9🫡 2
Repost from N/a
Photo unavailableShow in Telegram
संयुक्त गट ब आणि संयुक्त गट क पूर्व परीक्षेसाठी पूर्णतः परीक्षाभिमुख नोट्स...
Current Affairs Module
📌 OCT to DEC 2024
https://t.me/onempsc/10
📌JAN to MAR 2025
https://t.me/onempsc/14
📌APR to JUN 2025
https://t.me/onempsc/16
Telegram channel - @onempsc
Download our App - ONE Academy
App link -
https://play.google.com/store/apps/details?id=co.kevin.ncwfo
❤ 29👍 10🔥 10🫡 4
Photo unavailableShow in Telegram
संयुक्त गट ब आणि संयुक्त गट क पूर्व परीक्षेसाठी पूर्णतः परीक्षाभिमुख नोट्स...🍊
🌟 Current Affairs Module
⏩ OCT to DEC 2024
https://t.me/onempsc/10
⏩JAN to MAR 2025
https://t.me/onempsc/14
⏩APR to JUN 2025
https://t.me/onempsc/16
🌐 Telegram channel - @onempsc
📱 Download our App - ONE Academy
App link -
https://play.google.com/store/apps/details?id=co.kevin.ncwfo
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक जाहिरात.
● पदाचे नाव - लिपिक
● एकूण जागा - 20
● वय - 21 ते 35 वर्षे
● शिक्षण -कोणताही पदवीधर
● परीक्षा फी - 825 रुपये
● विषय - GK , गणित बुद्धिमत्ता , मराठी , इंग्लिश
ऑनलाइन अर्ज करणे लिंक
https://107.sznsbal.in/
🌐 जॉईन @MPSC_Updates
2025_12_11_12_48_45 (1).pdf1.50 MB
❤ 87🔥 37👍 33🫡 7
Photo unavailableShow in Telegram
भारतात आणखी 2 नवीन रामसर स्थळे
1) सिलीसर तलाव -अलवर राजस्थान - 315.97 हेक्टर
2) कोपरा जलाशय -बिलासपूर छत्तीसगड - 210 हेक्टर
रामसर स्थळांच्या बद्दल माहिती
👼भारतातील एकूण 96 रामसर स्थळे झाली
👼भरतात एकूण 13,61,331 हेक्टर क्षेत्र व्यापतात
👼तमिळनाडू सर्वात जास्त 20 रामसार
👼जागतिक पाणथळ दिन - 2 फेब्रुवारी
👼रामसर कराराची तारीख - 2 फेब्रुवारी 1971
👼रामसर मुख्यालय - ग्लैंड, स्वित्झर्लंड
👼भारतातील पहिले रामसर स्थळ - चिल्का सरोवर (ओडिशा, 1981) आणि केवलादेवी (राज्यस्थान)
➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
❤ 212👍 72🔥 42
Photo unavailableShow in Telegram
🤩 सुप्रिया साहू यांना 2025 चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार
◾️घोषणा - 10 डिसेंबर 2025 ◾️हा UNEP चा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार आहे ◾️पुरस्कार सुरवात - 2005 ◾️ठिकाण - नायरोबी, केनिया (संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभा (UNEA-7)) ◾️अवॉर्डचा श्रेणी- इन्स्पिरेशन अँड ॲक्शन ◾️पुरस्कार कुणाला देतात- सरकारी, नागरी समाज आणि खासगी क्षेत्रातील नेत्यांना दिला जातो ज्यांच्या कृतींमुळे पर्यावरणात क्रांतिकारी बदल होतात ◾️सुप्रिया साहू - तमिळनाडू कॅडरच्या 1991 बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) आहेत ◾️यंदा एकूण पाच विजेते घोषित करण्यात आले🤩 आलिया भट्ट यांना "गोल्डन ग्लोब होरायझन पुरस्कार "
◾️पुरस्कार घोषणा - 10 डिसेंबर 2025 ◾️पुरस्कार ठिकाण - रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ,सौदी अरेबिया ◾️आवृत्ती - 5 वि आवृत्ती गोल्डन ग्लोब्स हा हॉलीवूडचा प्रतिष्ठित अवॉर्ड आहे ◾️हा पुरस्कार 1944 पासून दिला जातो ◾️योगदान- आंतरराष्ट्रीय सिनेमातील उत्कृष्ट योगदान, जागतिक प्रभाव आणि महिलांच्या कथांना प्रोत्साहन देण्यासाठी हा अवॉर्ड मिळाला.🤩 स्क्वॉश वर्ल्ड कप 2025 आयोजन चेन्नई भारतात होणार
◾️घोषणा - वर्ल्ड स्क्वॉश फेडरेशन ◾️सलग तिसरी आवृत्ती आहे भारतात ◾️दिनांक - 9 डिसेंबर ते 14 डिसेंबर 2025 ◾️एकूण 12 देशाचे संघ ◾️सलग 3 वेळा स्क्वॅश विश्वचषक आयोजित करणारा भारत हा एकमेव देश आहे ◾️1996 - स्क्वॅश विश्वचषक पहिल्यांदा आयोजन. 🤩 राजस्थान - SIR अंतर्गत 100% मतदार यादी डिजिटायझेशन करणारे पहिले राज्य
◾️SIR- Special Intensive Revision ◾️राजस्थान - भारतातील पहिले राज्य बनले ◾️मतदार यादीचे 100% डिजिटायझेशन पूर्ण केले आहे ◾️घोषणा- 6 डिसेंबर 2025 (मुख्य निवडणूक अधिकारी) ◾️एकूण 5,46,56,215 मतदारांच्या यादीचे डिजिटायझेशन केले गेले. ◾️ही प्रक्रिया 12 राज्यांमध्ये सुरू आहे, पण राजस्थानने सर्वात आधी पूर्ण केले.➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
❤ 222👍 19🔥 13🫡 7
Photo unavailableShow in Telegram
📚बॉम्बे हायकोर्ट लेखी परीक्षा - 2025
❗️रुद्रा अकॅडमी संचलित महत्त्वपूर्ण सराव पेपर Batch ❗️
🔥 कोर्ट परीक्षांमध्ये सर्वाधिक निकाल देणारी अकॅडमी🔥
📝 बॅचची वैशिष्ट्ये -
👼विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यावर वैयक्तिक मार्गदर्शन
👼न्यायालयाच्या झालेल्या परीक्षांचे Analysis करून सराव प्रश्नपत्रिकांची मांडणी
👼51 सराव पेपर लिपिक साठी
👼51 सराव पेपर शिपाई साठी
👼महाराष्ट्र मधून आपली रँकिंग पाहता येईल.
👼गणित बुद्धिमत्ता विषयाच्या प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
✅सराव पेपर Batch फी ✅
✍️ लिपिक (Clerk) - 149/-
✍️ शिपाई ( peon) - 99/-
🗓Batch Start - 16/12/2025
👨💻आजच प्रवेश घेऊन पहिल्या दिवसापासून प्रामाणिक मेहनत करा खूप मोठी संधी आहे.
📱अधिक माहितीसाठी संपर्क ⤵️⤵️
http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272
❤ 15🫡 3👍 1🔥 1
Photo unavailableShow in Telegram
वनरक्षक 966 पदांची भरती
वन विभागातील रिक्त 966 वनरक्षक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी या पदांची बिंदनामावली प्रमाणित करण्याची कार्यवाही संबंधित वनवृत्त स्तरावर सुरु आहे.
❤ 59🫡 11👍 8🔥 7
Photo unavailableShow in Telegram
जा. क्र. 012/2025 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - 2025 - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
❤ 14🔥 3🫡 3
🔰🔺 निबंधदर्शिका 🔺🔰
1. हे पुस्तक एका विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या निबंधांचे संकलन असल्यामुळे एक विद्यार्थीपुरक स्वरूपाचे लिखाण आहे. ✍️
2. मराठी माध्यमात UPSC-स्तराचे उत्कृष्ट मटेरियल उपलब्ध नसल्याची भावना असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक एक प्रभावी आणि उच्च दर्जाचे मार्गदर्शक ठरेल. 📚
3. पुस्तकातील सर्व निबंध हस्तालिखित (handwritten) असल्यामुळे विद्यार्थी म्हणून हे पुस्तक आपलेपणा आणि प्रामाणिकतेची अनुभूती देते. 📕
4. पुस्तकाची रचना UPSC च्या बदलत्या तत्त्वज्ञानप्रधान निबंध पद्धतीशी सुसंगत असून त्यात UPSC 2024 आणि 2025 मुख्य परीक्षेतील निबंधांचाही समावेश आहे.😍
5. MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी GS-based मराठी निबंध कसा असावा याबाबत असलेली शंका दूर करण्यासाठी पुस्तकात स्वतंत्र GS-based निबंध विभाग उपलब्ध आहे. 📝
6. सर्व निबंध वेळेच्या बंधनात (time-bound) आणि परीक्षेच्या वातावरणात test-series पद्धतीने लिहिलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष UPSC परीक्षेत उत्तरलेखन कसे असते याची अनुभूती मिळते.⏰
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
📱 7378743031 | 7767073031
💩 Whatsapp
https://wa.me/+917378743031
📍 पत्ता https://maps.app.goo.gl/gYzL6dekzy6yZfav6?g_st=iw
❤ 16🫡 3🔥 1
