uk
Feedback
MPSC

MPSC

Відкрити в Telegram

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission ☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275 Follow us on Twitter :- @mpsc_office

Показати більше
2025 рік у цифрахsnowflakes fon
card fon
383 419
Підписники
+26324 години
+6817 днів
+1 34330 день
Архів дописів
जा. क्र. ०२२/२०२५ सहयोगी प्राध्यापक रोगप्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यकशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109# https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
Показати все...
जा. क्र. ०१०/२०२५ नेत्रशल्य चिकीत्सक, विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ - सुधारित पदसंख्येबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#
Показати все...
जा. क्र. १२५/२०२५ अधीक्षक / निरीक्षक प्रमाणित शाळा व महिला व बालविकास विभागान्तर्गत तत्सम संवर्गाकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ - ग्राम विकास विभागाच्या अधीनस्त जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना अर्ज सादर करण्याबाबत शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २२ डिसेंबर २०२५ https://mpsc.gov.in/adv_notification/8#
Показати все...
125-2025 Corrigendum Regarding Z.P. Employees of RDD.pdf9.76 KB
जा.क्र. ०२३/२०२५ -सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र (Physiology), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ-गुणवत्ता यादी, शिफारस यादी व निकालाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# जा.क्र. ११२/२०२२ कनिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, महाराष्ट्र भूजल सेवा, गट-ब - गुणवत्ता यादी, शिफारस यादी व निकालाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
Показати все...
जाहिरात क्रमांक 079/2025 व 088/2025 च्या छाननीअंती पात्र व अपात्र उमेदवारांची सुधारित यादी व जाहिरात क्रमांक 132/2023 व 109/2022 च्या छाननीअंती पात्र व अपात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109# https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
Показати все...
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - पदाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक १२ डिसेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Показати все...
013-2025 state services 10122025.pdf1.16 MB
जाहिरात क्रमांक १०२/२०२२ उपअभियंता (यांत्रिकी) महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, गट अ - SEBC/OBC आरक्षणासंदर्भात शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8
Показати все...
जाहिरात क्रमांक ०८४/२०२५ सहायक प्राध्यापक, मूत्रशल्यचिकित्साशास्त्र व जा. क्र. ०८१/२०२५ सहायक प्राध्यापक, वृक्कविकारशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग गट-ब - पात्र व अपात्र उमेदवारांच्या सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109# https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
Показати все...
जाहिरात क्रमांक ०८३/२०२३ सहयोगी प्राध्यापक - संस्कृत संहिता सिद्धांत, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट अ -अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Показати все...
जा.क्र. १००/२०२३ सहायक प्राध्यापक , द्रव्यगुण व जा.क्र. १०५/२०२३ - सहायक प्राध्यापक , कायाचिकित्सा , शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय संवर्गाच्या चाळणी परीक्षांचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. https://mpsc.gov.in/result_of_exam/11
Показати все...
जा.क्र.82/2025 सहायक प्राध्यापक, सुघटनशल्य-चिकीत्साशास्त्र, जा.क्र.103 /2023 सहायक प्राध्यापक, स्वस्थवृत्त, जा.क्र.97 /2023 सहायक प्राध्यापक, संस्कृत संहिता सिद्धांत,गट-ब संवर्गाच्या तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Показати все...
जाहिरात क्रमांक १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब ( अराजपत्रित) सेवा मुख्य-२०२४ या परीक्षेतील पोलिस उपनिरीक्षक पदाच्या शारिरीक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_physical_test/22
Показати все...
जा.क्र.106/2025 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य-2024 या परीक्षेतील पोलिस उपनिरीक्षक पदाच्या शारिरीक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Показати все...
जाहिरात क्रमांक ०४८/२०२३ सहायक प्राध्यापक - विद्युत अभियांत्रिकी व यंत्र अभियांत्रिकी आणि जाहिरात क्रमांक ०४९/२०२३ सहयोगी प्राध्यापक - विद्युत अभियांत्रिकी व यंत्र अभियांत्रिकी - प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Показати все...
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ मधील उद्योग निरीक्षक व तांत्रिक सहायक - संवर्गाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. ९ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105# https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Показати все...
जा.क्र.११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ व जा.क्र.१२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ सुधारित दिनांकास म्हणजेच अनुक्रमे दिनांक ४ जानेवारी २०२६ व दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Показати все...
Corrigendum_change_in_date_of_Exam_Advt_No_117_2025_Gr_B_,_Advt.pdf7.24 KB
जा.क्र.०८७/२०२४ प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी, महाविद्यालये, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Показати все...
जा. क्र. ०७९/२०२५, ०८१/२०२५, ०८२/२०२५ , ०८३/२०२५ - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
Показати все...
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - तात्पुरती निवड यादी क्र. ३ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
Показати все...
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी - तात्पुरती निवड यादी क्र. ३ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
Показати все...