MPSC
Ir al canal en Telegram
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission ☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275 Follow us on Twitter :- @mpsc_office
Mostrar más2025 año en números

383 419
Suscriptores
+26324 horas
+6817 días
+1 34330 días
Archivo de publicaciones
जा. क्र. ०२२/२०२५ सहयोगी प्राध्यापक रोगप्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यकशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. ०१०/२०२५ नेत्रशल्य चिकीत्सक, विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ - सुधारित पदसंख्येबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
जा. क्र. १२५/२०२५ अधीक्षक / निरीक्षक प्रमाणित शाळा व महिला व बालविकास विभागान्तर्गत तत्सम संवर्गाकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ - ग्राम विकास विभागाच्या अधीनस्त जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना अर्ज सादर करण्याबाबत शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २२ डिसेंबर २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
125-2025 Corrigendum Regarding Z.P. Employees of RDD.pdf9.76 KB
जा.क्र. ०२३/२०२५ -सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र (Physiology), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ-गुणवत्ता यादी, शिफारस यादी व निकालाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
जा.क्र. ११२/२०२२ कनिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, महाराष्ट्र भूजल सेवा, गट-ब - गुणवत्ता यादी, शिफारस यादी व निकालाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
जाहिरात क्रमांक 079/2025 व 088/2025 च्या छाननीअंती पात्र व अपात्र उमेदवारांची सुधारित यादी व जाहिरात क्रमांक 132/2023 व 109/2022 च्या छाननीअंती पात्र व अपात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - पदाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक १२ डिसेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
013-2025 state services 10122025.pdf1.16 MB
जाहिरात क्रमांक १०२/२०२२ उपअभियंता (यांत्रिकी) महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, गट अ - SEBC/OBC आरक्षणासंदर्भात शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जाहिरात क्रमांक ०८४/२०२५ सहायक प्राध्यापक, मूत्रशल्यचिकित्साशास्त्र व जा. क्र. ०८१/२०२५ सहायक प्राध्यापक, वृक्कविकारशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग गट-ब - पात्र व अपात्र उमेदवारांच्या सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जाहिरात क्रमांक ०८३/२०२३ सहयोगी प्राध्यापक - संस्कृत संहिता सिद्धांत, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट अ -अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा.क्र. १००/२०२३ सहायक प्राध्यापक , द्रव्यगुण व जा.क्र. १०५/२०२३ - सहायक प्राध्यापक , कायाचिकित्सा , शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय संवर्गाच्या चाळणी परीक्षांचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
जा.क्र.82/2025 सहायक प्राध्यापक, सुघटनशल्य-चिकीत्साशास्त्र, जा.क्र.103 /2023 सहायक प्राध्यापक, स्वस्थवृत्त, जा.क्र.97 /2023 सहायक प्राध्यापक, संस्कृत संहिता सिद्धांत,गट-ब संवर्गाच्या तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब ( अराजपत्रित) सेवा मुख्य-२०२४ या परीक्षेतील पोलिस उपनिरीक्षक पदाच्या शारिरीक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_physical_test/22
जा.क्र.106/2025 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य-2024 या परीक्षेतील पोलिस उपनिरीक्षक पदाच्या शारिरीक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
जाहिरात क्रमांक ०४८/२०२३ सहायक प्राध्यापक - विद्युत अभियांत्रिकी व यंत्र अभियांत्रिकी आणि जाहिरात क्रमांक ०४९/२०२३ सहयोगी प्राध्यापक - विद्युत अभियांत्रिकी व यंत्र अभियांत्रिकी - प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ मधील उद्योग निरीक्षक व तांत्रिक सहायक - संवर्गाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. ९ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा.क्र.११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ व जा.क्र.१२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ सुधारित दिनांकास म्हणजेच अनुक्रमे दिनांक ४ जानेवारी २०२६ व दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Corrigendum_change_in_date_of_Exam_Advt_No_117_2025_Gr_B_,_Advt.pdf7.24 KB
जा.क्र.०८७/२०२४ प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी, महाविद्यालये, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०७९/२०२५, ०८१/२०२५, ०८२/२०२५ , ०८३/२०२५ - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - तात्पुरती निवड यादी क्र. ३ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी - तात्पुरती निवड यादी क्र. ३ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
