uz
Feedback
अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮™

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮™

Yopiq kanal

Ko'proq ko'rsatish
2025 yil raqamlardasnowflakes fon
card fon
194 624
Obunachilar
+75524 soatlar
+1 9797 kunlar
+2 00530 kunlar
Postlar arxiv
🔷 चालू घडामोडी :- 17 डिसेंबर 2025 ◆ ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमरून ग्रीन हा IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा विदेशी क्रिकेटपटू ठरला आहे. ◆ जगातील पहिले आणि सर्वात मोठे राष्ट्रीय कांदा भवन महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे. ◆ मुंबईतील पहिले 'जेन झी (Gen Z) पोस्ट ऑफिस' IIT-मुंबई कॅम्पसमध्ये सुरू करण्यात येणार आहे. ◆ देशातील पहिले 'Gen Z' (जनरेशन झेड) थीम असलेले पोस्ट ऑफिस नोव्हेंबर 2025 मध्ये IIT दिल्ली कॅम्पसमध्ये सुरू झाले. ◆ पत्रकार संगीता बरुआ पिशरोती यांची प्रेस क्लब ऑफ इंडिया (PCI) च्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. ◆ कोल्हापूरची "सई जाधव" देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमी (IMA) मधून उत्तीर्ण होणारी पहिली महिला अधिकारी बनली आहे. ◆ भारतातील पहिली स्वदेशी चिप म्हणून Dhruv64 लाँच करण्यात आला आहे. ◆ भारतीय शफाली वर्माला नोव्हेंबर 2025 चा ICC महिला 'प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ◆ दक्षिण आफ्रिकेच्या साइमन हार्मरला नोव्हेंबर 2025 चा ICC पुरुष 'प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ◆ सांस्कृतिक मंत्रालयाच्या ज्ञान भारतम मिशनने पतंजली विद्यापीठाला योग शिक्षणातील पहिले क्लस्टर सेंटर म्हणून नियुक्त केले आहे. ◆ उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यातील कविता चंद ने अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट विन्सन यशस्वीरित्या सर केले आहे. ◆ ज्येष्ठ काँग्रेस नेते शमनूर शिवशंकरप्पा यांचे वयाच्या 95 व्या वर्षी बेंगळुरू येथे निधन झाले. ◆ लक्षद्वीपने बंगाराम बेटावर पहिले गुंतवणूकदार संमेलन आयोजित केले होते. ◆ 47 वी अखिल भारतीय जनसंपर्क परिषद 2025 उत्तराखंड (डेहराडून) राज्यात आयोजित करण्यात आली होती. ◆ AIIMS दिल्लीने गंभीर स्ट्रोकच्या उपचारांसाठी नवीन आणि प्रगत 'Supernova Stent या ब्रेन स्टेंटची देशातील पहिली क्लिनिकल चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. ━
Hammasini ko'rsatish...
26👍 4
Photo unavailable
♦️👉शिक्षक अभियोग्यता आणि बु‌द्धिमत्ता चाचणी परीक्षा (TAIT)-2025 ♦️👉परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याकरिता ज्या उमेदवारांनी NCL प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केला आहे, अशा उमेदवारांना पोहोच पावती च्या आधारे आवेदनपत्र भरण्यास परवानगी देण्यात येत आहे. पोहोच पावतीवरील दिनांक हा आवेदनपत्र भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत म्हणजेच 14 मे 2025 पर्यंत असेल तर सदर पोहोच पावती ग्राह्य धरण्यात येईल. याच पोहोच पावतीनुसार मिळालेले NCL प्रमाणपत्र, या TAIT परीक्षेच्या माध्यमातून होणाऱ्या पुढील भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. ♦️👉 जॉईन -@BABAPSI
Hammasini ko'rsatish...
22😁 2
Photo unavailable
🥳🥳मराठी व्याकरणाचे गुरू,असंख्य प्रश्नांचा साठा. मोफत group -B आणि ग्रुप c साठी तसेच सर्व सरळसेवा साठी उपयुक्त चॅनेल💯✌️
Hammasini ko'rsatish...
दरवेशी
डोंबारी
मदारी
गारुडी
👉योग्य उत्तर इथे पहा. प्रश्नांची तयारी हेच यशाचं खर गमक 💯💯
💐💐 खुशखबर.... अभिनंदन.. 🔴  संपूर्ण मराठी व्याकरण अमोल पाटील,महेश पाटील मो रा वाळंबे👇 ✔️https://t.me/+Tgz2Xhian9A4ZjJl ✔️https://t.me/+Tgz2Xhian9A4ZjJl 🔴 मराठी शब्द संग्रह, प्रश्नपत्रिका, व्याकरण.        वरील लिंक वापरून ग्रूप जॉईन करा ✅💯🔥
Hammasini ko'rsatish...
२०२५ च्या जागतिक शांतता निर्देशांकात (GPI)भारताचा क्रमांक किती आहे?
Hammasini ko'rsatish...
A)११२ वा
B)११३ वा
C)114 वा
D)११५ वा
Photo unavailable
🔰महाराष्ट्र हे सायबर गुन्हे तपास जलद करण्यासाठी AI-आधारित Maha CrimeOS AI प्लॅटफॉर्म वापरणारे भारतातील पहिले राज्य बनले. 🔸​प्लॅटफॉर्मचा आधार: हे प्लॅटफॉर्म कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित आहे. 🔹​मुख्य उद्देश: सायबर गुन्ह्यांशी संबंधित तपास प्रक्रिया जलद आणि अधिक प्रभावी करणे. 🔸​कार्यपद्धती: ▪️​विविध गुन्हे डेटाचे एकत्रीकरण आणि विश्लेषण करणे. ▪️​गुन्हेगारांचे पॅटर्न आणि संबंध ओळखणे. ​तपास अधिकाऱ्यांसाठी वास्तविक वेळेत (Real-Time) उपयुक्त सूचना पुरवणे. 🔹​महत्त्वाचे फायदे: तपासाची गती वाढते, अचूकता सुधारते आणि मनुष्यबळाचा (स्रोत) योग्य वापर होतो.
Hammasini ko'rsatish...
17👍 3
२०२५ च्या जागतिक शांतता निर्देशांकात (GPI)भारताचा क्रमांक किती आहे?
Hammasini ko'rsatish...
A)११२ वा
B)११३ वा
C)114 वा
D)११५ वा
Photo unavailable
✅ वनरक्षक भरती 2025 ला हमखास प्रश्न येईल 👇 Q. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ❓
Hammasini ko'rsatish...
👇👇👇👇👇👇
अकोला
बुलढाणा
रायगड
कोल्हापूर
✅ योग्य उत्तर & चॅनल जॉईन करा ✅
Photo unavailable
✍ पोलीस भरतीला येणारे गणित कोणतेही सूत्र न वापरता उद्या पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 👉टीप :- लिंक 10 मिनिटे असेल.
Hammasini ko'rsatish...
✅ जॉईन फास्ट ✅
🔖 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 🔖 🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️ 🔢 टेस्ट क्रमांक - 33 🔴 एकूण प्रश्न : 20 Passing : 10 🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. 🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️ 🆕 Www.MpscTest.com ⚡️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.⤵️ https://mpsctest.com/police-bharti-practice-test-33/ https://mpsctest.com/police-bharti-practice-test-33/ https://mpsctest.com/police-bharti-practice-test-33/ https://mpsctest.com/police-bharti-practice-test-33/ आपल्या मित्रांना नक्की share करा.
Hammasini ko'rsatish...
10
Photo unavailable
वारंवार विचारला जाणारा प्रश्न. हे प्रश्न अजिबात चुकायला नको आहेत.
Hammasini ko'rsatish...
अंबाझरी थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यातील आहे?
नाशिक
बुलढाणा
अहिल्यानगर
सातारा
📚 आपले नवीन चॅनल सर्वांनी जॉईन करा.
  • File unavailable
  • File unavailable
  • File unavailable
  • File unavailable
  • File unavailable
TRTI 🔥 UPSC
Hammasini ko'rsatish...
1765947289_UPSC.PDF3.50 MB
1765947247_State_Service_.PDF5.56 MB
1765947099_IBPS.PDF1.51 MB
1765946960_SSC.PDF1.54 MB
1765946861_Group_C.PDF7.66 MB
4🤯 3
Photo unavailable
🔥TRTI निकाल लागले आहेत https://trti.maharashtra.gov.in/
Hammasini ko'rsatish...
👆जी मुलं वनरक्षक भरतीची तयारी करत आहेत त्यांनी ही PDF Save करून घ्या.. ◾️94 प्रश्नपत्रिका संच ◾️सर्वत्र उपलब्ध 👌 Smart Study Publication सोबत स्मार्ट अभ्यास करा 😅😅 🔗ऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://amzn.in/d/dcGleJL https://amzn.in/d/dcGleJL 📞  संपर्क - 9028967547
Hammasini ko'rsatish...
Forest Sample PDF.pdf17.82 MB
9
Photo unavailable
🟣 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती साठी बस एवढेच पुस्तक घ्या.. 📚 94 प्रश्नपत्रिका संच - 2025 ची नवीन आवृत्ती संपूर्ण TCS पॅटर्ननुसार पर्यावरण, जैवविविधता, वने, वन्यजीव विशेष, चालू घडामोडी 1200+ प्रश्नांचा समावेश 🎆 पुस्तकाची वैशिष्ट्ये :- ▪️TCS - 2023 च्या 32 प्रश्नपत्रिका ▪️2019 मधील ऑनलाईनच्या 22 प्रश्नपत्रिकाएकूण 94 प्रश्नपत्रिका ✅ एकूण 5,960+ प्रश्नसरावासाठी 40 प्रश्नपत्रिका 🏆आगामी होणाऱ्या वनरक्षक (वनसेवक / वनमजूर) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल. ऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://amzn.in/d/dcGleJL https://amzn.in/d/dcGleJL लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार 📞 संपर्क - 9028967547
Hammasini ko'rsatish...
10
♦️बॉम्बे हायकोर्ट लिपिक शिपाई भरती मोफत मार्गदर्शन 👉लिपिक आणि शिपाई पदासाठी फॉर्म भरणार आहे फक्त त्याच मुलांनी या ग्रुप मध्ये जॉईन करा 👉या ग्रुप मध्ये आपल्याला भरती प्रकिया पुर्ण होईपर्यंत सर्व अपडेट्स तसेच सर्व टेस्ट सिरीज व वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल.... 👇👇👇👇👇 https://chat.whatspp.com/EwEcqaIdebkKxD9lZz7?mode=hqrt3 https://chat.whatsapp.com/EwEcqaIdebkKxD9RZOz7?mode=hqrt3 👉वरील लिंक वर क्लिक करून जॉइन करून घ्या. 👍👍
Hammasini ko'rsatish...