194 617
المشتركون
+75524 ساعات
+1 9797 أيام
+2 00530 أيام
أرشيف المشاركات
माऊंट एव्हरेस्टची उंची किती सेंटीमीटरने वाढली, अशी घोषणा नेपाळ व चीनने केली? Very impAnonymous voting
- 86 सेंटिमीटर
- 82 सेंटिमीटर
- 88 सेंटिमीटर
- 90 सेंटिमीटर
❤ 14👍 7😁 3🤔 1
15 265270
🤩 एवढे वाचा पोलिस व्हा..🚨🎯
🆕 संपूर्ण PDF स्वरूपात Notes ⭐️
╔════════════════╗
▒ मराठी व्याकरण ➡️ 20.4 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ गणित नोट्स ➡️ 44.2 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ चालुघडामोडी ➡️ 52.7 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ बुद्धिमत्ता नोट्स ➡️ 48.7 MB ▒
╚════════════════╝
🤩 एवढंच करा...😍🚨
🤩 ...पोलीस भरती 2025 ...🤩
100 मार्क LIVE TEST सोडवा
❤ 3🥰 1
94020
Photo unavailable
#Advt.
Bhagirath IAS Academy, Pune
📌संयुक्त गट. ब व क Test Series
📌 खालील परीक्षा केंद्रावर सर्व विद्यार्थ्यांसाठी टेस्ट मोफत असेल
👉🏻पुणे येथे फक्त :- 20 डिसेंबर (5pm-6pm)
👉🏻बाकी सर्व ठिकाणी :- 21 डिसेंबर (11am - 12)
इस्लामपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, नागपूर.....
⭐️ पहिल्या तीन टेस्ट ला दिलेल्या अभूतपूर्व आणि प्रचंड प्रतिसादाबद्दल घेऊन येत आहोत , अंतिम प्रहार टेस्ट
⭐️ प्रत्येक परीक्षा केंद्रावर टेस्ट देण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे .
1. पुणे (20 Dec 2025 - 05pm to 06 pm) : Click Here For the Link
2. ईश्वरपुर (इस्लामपूर) (21 Dec 2025 - 11am to 12 pm) : Click Here For the Link
3. छत्रपती संभाजीनगर (21 Dec 2025 - 11am to 12 pm) : Click Here For the Link
4. नाशिक केंद्र (21 Dec 2025 - 11am to 12 pm) : Click Here For the Link
5. अमरावती केंद्र (21 Dec 2025 - 11am to 12 pm) : Click Here For the Link
6. नागपूर केंद्र (21 Dec 2025 - 11am to 12 pm) : Click Here For the Link
📌 तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांना पण कळवावे
👉🏻 परीक्षेच्या आधीच परीक्षेचा अनुभव💯
👉🏻सर्वांन साठी मोफत (नाव नोंदणी अत्यावश्यक)
📌सर्व काही आयोगाच्या धर्तीवर
⚠️ Result व Explanation Pdf आणि इतर अपडेट्स साठी जॉईन करा :- https://t.me/bhagirathacademypune
9970298197 - 9090906777
Thank you 🙏🏻
❤ 13👍 1
13 803130
01:00
Video unavailable
#Advt.
Bhagirath IAS Academy, Pune
📌संयुक्त गट. ब व क Test Series
📌 खालील परीक्षा केंद्रावर सर्व विद्यार्थ्यांसाठी टेस्ट मोफत असेल
👉🏻पुणे येथे फक्त :- 20 डिसेंबर (5pm-6pm)
S.P. College,Tilak Road,Pune येथे
👉🏻बाकी सर्व ठिकाणी :- 21 डिसेंबर (11am - 12)
इस्लामपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, नागपूर.....
⚠️ Result व Explanation Pdf आणि इतर अपडेट्स साठी जॉईन करा :- https://t.me/bhagirathacademypune
9970298197 - 9090906777
Thank you 🙏🏻
8.62 MB
❤ 6👍 3
11 79820
🔷 चालू घडामोडी :- 17 डिसेंबर 2025
◆ ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमरून ग्रीन हा IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा विदेशी क्रिकेटपटू ठरला आहे.
◆ जगातील पहिले आणि सर्वात मोठे राष्ट्रीय कांदा भवन महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे.
◆ मुंबईतील पहिले 'जेन झी (Gen Z) पोस्ट ऑफिस' IIT-मुंबई कॅम्पसमध्ये सुरू करण्यात येणार आहे.
◆ देशातील पहिले 'Gen Z' (जनरेशन झेड) थीम असलेले पोस्ट ऑफिस नोव्हेंबर 2025 मध्ये IIT दिल्ली कॅम्पसमध्ये सुरू झाले.
◆ पत्रकार संगीता बरुआ पिशरोती यांची प्रेस क्लब ऑफ इंडिया (PCI) च्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
◆ कोल्हापूरची "सई जाधव" देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमी (IMA) मधून उत्तीर्ण होणारी पहिली महिला अधिकारी बनली आहे.
◆ भारतातील पहिली स्वदेशी चिप म्हणून Dhruv64 लाँच करण्यात आला आहे.
◆ भारतीय शफाली वर्माला नोव्हेंबर 2025 चा ICC महिला 'प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
◆ दक्षिण आफ्रिकेच्या साइमन हार्मरला नोव्हेंबर 2025 चा ICC पुरुष 'प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
◆ सांस्कृतिक मंत्रालयाच्या ज्ञान भारतम मिशनने पतंजली विद्यापीठाला योग शिक्षणातील पहिले क्लस्टर सेंटर म्हणून नियुक्त केले आहे.
◆ उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यातील कविता चंद ने अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट विन्सन यशस्वीरित्या सर केले आहे.
◆ ज्येष्ठ काँग्रेस नेते शमनूर शिवशंकरप्पा यांचे वयाच्या 95 व्या वर्षी बेंगळुरू येथे निधन झाले.
◆ लक्षद्वीपने बंगाराम बेटावर पहिले गुंतवणूकदार संमेलन आयोजित केले होते.
◆ 47 वी अखिल भारतीय जनसंपर्क परिषद 2025 उत्तराखंड (डेहराडून) राज्यात आयोजित करण्यात आली होती.
◆ AIIMS दिल्लीने गंभीर स्ट्रोकच्या उपचारांसाठी नवीन आणि प्रगत 'Supernova Stent या ब्रेन स्टेंटची देशातील पहिली क्लिनिकल चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे.
━
❤ 26👍 4
11 571380
Photo unavailable
♦️👉शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (TAIT)-2025
♦️👉परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याकरिता ज्या उमेदवारांनी NCL प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केला आहे, अशा उमेदवारांना पोहोच पावती च्या आधारे आवेदनपत्र भरण्यास परवानगी देण्यात येत आहे. पोहोच पावतीवरील दिनांक हा आवेदनपत्र भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत म्हणजेच 14 मे 2025 पर्यंत असेल तर सदर पोहोच पावती ग्राह्य धरण्यात येईल. याच पोहोच पावतीनुसार मिळालेले NCL प्रमाणपत्र, या TAIT परीक्षेच्या माध्यमातून होणाऱ्या पुढील भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येईल.
♦️👉 जॉईन -@BABAPSI
❤ 22😁 2
14 018160
Photo unavailable
🥳🥳मराठी व्याकरणाचे गुरू,असंख्य प्रश्नांचा साठा. मोफत group -B आणि ग्रुप c साठी तसेच सर्व सरळसेवा साठी उपयुक्त चॅनेल💯✌️
दरवेशी
डोंबारी
मदारी
गारुडी
👉योग्य उत्तर इथे पहा. प्रश्नांची तयारी हेच यशाचं खर गमक 💯💯
96110
🤩 एवढे वाचा पोलिस व्हा..🚨🎯
🆕 संपूर्ण PDF स्वरूपात Notes ⭐️
╔════════════════╗
▒ मराठी व्याकरण ➡️ 20.4 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ गणित नोट्स ➡️ 44.2 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ चालुघडामोडी ➡️ 52.7 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ बुद्धिमत्ता नोट्स ➡️ 48.7 MB ▒
╚════════════════╝
🤩 एवढंच करा...😍🚨
🤩 ...पोलीस भरती 2025 ...🤩
100 मार्क LIVE TEST सोडवा
97220
🚨 पोलीस भरती ग्राउंड 2025 Update
GROUND तारखा जाहिर झाल्या...
2 मिनिटात जॉईन करतो बघा....
╔════════════════╗
▒ शिपाई पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ SRPF पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ चालक पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ कारागृह पोलीस भरती ▒
╚════════════════╝
🆕 DAILY नोट्स टाकतो, एवढंच करा...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
╔══════════════════╗
▒ 👉 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👌 ▒
╚══════════════════╝
❤ 1
1 52030
💐💐 खुशखबर.... अभिनंदन..
🔴 संपूर्ण मराठी व्याकरण अमोल पाटील,महेश पाटील मो रा वाळंबे👇
✔️https://t.me/+Tgz2Xhian9A4ZjJl
✔️https://t.me/+Tgz2Xhian9A4ZjJl
🔴 मराठी शब्द संग्रह, प्रश्नपत्रिका, व्याकरण.
वरील लिंक वापरून ग्रूप जॉईन करा
✅💯🔥
83040
🤩 एवढे वाचा पोलिस व्हा..🚨🎯
🆕 संपूर्ण PDF स्वरूपात Notes ⭐️
╔════════════════╗
▒ मराठी व्याकरण ➡️ 20.4 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ गणित नोट्स ➡️ 44.2 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ चालुघडामोडी ➡️ 52.7 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ बुद्धिमत्ता नोट्स ➡️ 48.7 MB ▒
╚════════════════╝
🤩 एवढंच करा...😍🚨
🤩 ...पोलीस भरती 2025 ...🤩
100 मार्क LIVE TEST सोडवा
69710
२०२५ च्या जागतिक शांतता निर्देशांकात (GPI)भारताचा क्रमांक किती आहे?
A)११२ वा
B)११३ वा
C)114 वा
D)११५ वा
39120
Photo unavailable
🔰महाराष्ट्र हे सायबर गुन्हे तपास जलद करण्यासाठी AI-आधारित Maha CrimeOS AI प्लॅटफॉर्म वापरणारे भारतातील पहिले राज्य बनले.
🔸प्लॅटफॉर्मचा आधार: हे प्लॅटफॉर्म कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित आहे.
🔹मुख्य उद्देश: सायबर गुन्ह्यांशी संबंधित तपास प्रक्रिया जलद आणि अधिक प्रभावी करणे.
🔸कार्यपद्धती:
▪️विविध गुन्हे डेटाचे एकत्रीकरण आणि विश्लेषण करणे.
▪️गुन्हेगारांचे पॅटर्न आणि संबंध ओळखणे.
तपास अधिकाऱ्यांसाठी वास्तविक वेळेत (Real-Time) उपयुक्त सूचना पुरवणे.
🔹महत्त्वाचे फायदे: तपासाची गती वाढते, अचूकता सुधारते आणि मनुष्यबळाचा (स्रोत) योग्य वापर होतो.
❤ 17👍 3
14 092450
२०२५ च्या जागतिक शांतता निर्देशांकात (GPI)भारताचा क्रमांक किती आहे?
A)११२ वा
B)११३ वा
C)114 वा
D)११५ वा
42120
Photo unavailable
✅ वनरक्षक भरती 2025 ला हमखास प्रश्न येईल 👇
Q. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ❓
👇👇👇👇👇👇
अकोला
बुलढाणा
रायगड
कोल्हापूर
✅ योग्य उत्तर & चॅनल जॉईन करा ✅
88220
Photo unavailable
✍ पोलीस भरतीला येणारे गणित कोणतेही सूत्र न वापरता उद्या पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏
👉टीप :- लिंक 10 मिनिटे असेल.
✅ जॉईन फास्ट ✅
1 04330
🔖 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 🔖
🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️
🔢 टेस्ट क्रमांक - 33
🔴 एकूण प्रश्न : 20
✅Passing : 10
🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️
🆕 Www.MpscTest.com
⚡️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.⤵️
https://mpsctest.com/police-bharti-practice-test-33/
https://mpsctest.com/police-bharti-practice-test-33/
https://mpsctest.com/police-bharti-practice-test-33/
https://mpsctest.com/police-bharti-practice-test-33/
✅ आपल्या मित्रांना नक्की share करा.
❤ 10
12 456110
Photo unavailable
वारंवार विचारला जाणारा प्रश्न. हे प्रश्न अजिबात चुकायला नको आहेत.
अंबाझरी थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यातील आहे?
नाशिक
बुलढाणा
अहिल्यानगर
सातारा
📚 आपले नवीन चॅनल सर्वांनी जॉईन करा.
1 27620
🤩 एवढे वाचा पोलिस व्हा..🚨🎯
🆕 संपूर्ण PDF स्वरूपात Notes ⭐️
╔════════════════╗
▒ मराठी व्याकरण ➡️ 20.4 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ गणित नोट्स ➡️ 44.2 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ चालुघडामोडी ➡️ 52.7 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ बुद्धिमत्ता नोट्स ➡️ 48.7 MB ▒
╚════════════════╝
🤩 एवढंच करा...😍🚨
🤩 ...पोलीस भरती 2025 ...🤩
100 मार्क LIVE TEST सोडवा
95630
TRTI
🔥 UPSC
1765947289_UPSC.PDF3.50 MB
1765947247_State_Service_.PDF5.56 MB
1765947099_IBPS.PDF1.51 MB
1765946960_SSC.PDF1.54 MB
1765946861_Group_C.PDF7.66 MB
❤ 4🤯 3
14 695280

