मराठी व्याकरण MPSC (Official)™
Kanalga Telegram’da o‘tish
महाराष्ट्रातील मराठी व्याकरण साठी सर्वात मोठे Page ✌️🚨( Official Page ) ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार 💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळावे फक्त हाच हेतू
Ko'proq ko'rsatish2025 yil raqamlarda

148 079
Obunachilar
+2724 soatlar
-377 kunlar
+17030 kunlar
Postlar arxiv
आईने मुलाला चालवावे. या वाक्यातील प्रयोग ओळखा .Anonymous voting
- कर्तरी प्रयोग
- कर्मणी प्रयोग
- भावे प्रयोग
- कर्म-कर्तरी प्रयोग
❤ 17👍 9🔥 1
दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दांना ___________ म्हणतात.Anonymous voting
- शब्दयोगी
- उभयान्वयी
- केवलप्रयोगी
- नामे
❤ 15👍 6🔥 2🕊 1
कडा' या शब्दाचे सामान्यरूप ओळखा.Anonymous voting
- कड्यावरून
- कड्यावर
- कड्याला
- कड्या
❤ 15🏆 5👍 3🥰 3
पुरुषवाचक सर्वनाम ओळखा.Anonymous voting
- तू, आपण
- ती, हा
- स्वतः
- कोण
❤ 18👍 9🥰 1🕊 1
धोबी' या शब्दाचे सामान्यरूप ओळखा ?Anonymous voting
- धोब्या
- धोबी
- धोब्याने
- धोब्याची
❤ 19👍 7🏆 3🕊 2
मुळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात ?Anonymous voting
- विकृती
- प्रकृती
- अक्षर
- ओंकार
❤ 24👍 12
किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा .Anonymous voting
- कमालीचा
- कमाल
- कमी
- जास्त
❤ 22👍 7🕊 4🥰 3
🔬 9 वी विज्ञान Sample Notes
9th science (1).pdf13.74 MB
10th geography (1).pdf18.44 MB
8th history-1.pdf26.00 MB
6th history.pdf26.97 MB
❤ 8🏆 3👍 2
Photo unavailableShow in Telegram
📚 स्टेट बोर्डच्या सर्व नवीन व जुन्या पुस्तकांच्या परिपूर्ण हस्तलिखित नोट्स🔥
🤝🤝🎆🛍🛍🛍🛍🎆🤝🤝
🚨MPSC, Combine गट ब आणि क तसेच सर्व सरळसेवा यांना अत्यंत उपयोगी
समावेश :
📗 इतिहास : 4थी, 5 वी, 6वी जुने, 6वी नवे, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी
📕 भूगोल : 5 वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी.
📘 विज्ञान : 5 वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी.
⚙️PDF केवळ 9️⃣9️⃣ रुपयात 🛍
📱अधिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप नंबर वरती संपर्क करा👇👇
https://wa.me/+918600092113
❤ 5
Photo unavailableShow in Telegram
📱 Notes हव्या असतील तर Whatapp करा👇
https://wa.me/+918600092113
❤ 5
सुशासन दिन (Good Governance Day)
अभ्यासक्रम -
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 -
GS 2 - सामाजिक न्याय
GS 2 - प्रशासन
- अभिजीत राठोड
सुशासन दिन (Good Governance Day).pdf3.64 KB
तो गाणे गातो ...वाक्याचा प्रयोग ओळखाAnonymous voting
- कर्तरी प्रयोग
- कर्मनी प्रयोग
- भावे प्रयोग
- यापैकी नाही
❤ 24🏆 3🕊 2
खाली चार वाक्ये दिलेली आहेत. त्यापैकी ‘अपूर्ण वर्तमानकाळ’ चे वाक्य ओळखा.Anonymous voting
- रीमाने लाडू खाल्ला आहे.
- रीमा लाडू खात असते
- रीमा लाडू खात असे.
- रीमा लाडू खात आहे.
❤ 21👍 8🥰 5🕊 3🏆 3
झाली ऑफर चालू...🔥🔥🔥
आता घेऊन टाका आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी
वरील ॲप लगेच डाऊनलोड करून टाका.👍🚨
❤ 5
Photo unavailableShow in Telegram
🚨 फक्त 99/- रुपयांमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती अनलिमिटेड TEST📲
❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️
🤡 सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार✌️
🚓 पोलीस भरती अंतिम पेपर होईपर्यंत अनलिमिटेड सराव पेपर मिळेल 👍
🎁 सराव पेपर फी - 99/- फक्त(Unlimited Test) 🎉
🔔जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक
📱 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
📩☎️संपर्क - 9119501377
जिल्ह्यांसाठी जिल्हा विशेष टेस्ट देखील ॲपवर उपलब्ध आहे आजच ॲप डाऊनलोड करा.
❤ 9
पुढीलपैकी तालव्य अल्पप्राण असणारी व्यंजने कोणती?
अ) क्
ब) च् क) छ् ड) ज्Anonymous voting
- फक्त अ बरोबर
- फक्त ब आणि ड बरोबर
- फक्त क बरोबर
- फक्त ब आणि क बरोबर
❤ 20🥰 4🕊 2🏆 2
