es
Feedback
मराठी व्याकरण MPSC (Official)™

मराठी व्याकरण MPSC (Official)™

Ir al canal en Telegram

महाराष्ट्रातील मराठी व्याकरण साठी सर्वात मोठे Page ✌️🚨( Official Page ) ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार 💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळावे फक्त हाच हेतू

Mostrar más
2025 año en númerossnowflakes fon
card fon
148 079
Suscriptores
-724 horas
-637 días
+16030 días
Archivo de publicaciones
Photo unavailableShow in Telegram
📱 Notes हव्या असतील तर Whatapp करा👇 https://wa.me/+918600092113
Mostrar todo...
5
सुशासन दिन (Good Governance Day) अभ्यासक्रम - राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 - GS 2 - सामाजिक न्याय GS 2 - प्रशासन - अभिजीत राठोड
Mostrar todo...
सुशासन दिन (Good Governance Day).pdf3.64 KB
तो गाणे गातो ...वाक्याचा प्रयोग ओळखाAnonymous voting
  • कर्तरी प्रयोग
  • कर्मनी प्रयोग
  • भावे प्रयोग
  • यापैकी नाही
0 votes
24🏆 3🕊 2
खाली चार वाक्ये दिलेली आहेत. त्यापैकी ‘अपूर्ण वर्तमानकाळ’ चे वाक्य ओळखा.Anonymous voting
  • रीमाने लाडू खाल्ला आहे.
  • रीमा लाडू खात असते
  • रीमा लाडू खात असे.
  • रीमा लाडू खात आहे.
0 votes
21👍 8🥰 5🕊 3🏆 3
झाली ऑफर चालू...🔥🔥🔥 आता घेऊन टाका आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी वरील ॲप लगेच डाऊनलोड करून टाका.👍🚨
Mostrar todo...
5
Photo unavailableShow in Telegram
🚨 फक्त 99/- रुपयांमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती अनलिमिटेड  TEST📲 ❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️ 🤡 सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार✌️ 🚓 पोलीस भरती अंतिम पेपर होईपर्यंत अनलिमिटेड सराव पेपर मिळेल 👍 🎁 सराव पेपर फी - 99/- फक्त(Unlimited Test) 🎉 🔔जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक 📱 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk 📩☎️संपर्क - 9119501377 जिल्ह्यांसाठी जिल्हा विशेष टेस्ट देखील ॲपवर उपलब्ध आहे आजच ॲप डाऊनलोड करा.
Mostrar todo...
9
पुढीलपैकी तालव्य अल्पप्राण असणारी व्यंजने कोणती? अ) क् ब) च् क) छ् ड) ज्Anonymous voting
  • फक्त अ बरोबर
  • फक्त ब आणि ड बरोबर
  • फक्त क बरोबर
  • फक्त ब आणि क बरोबर
0 votes
20🥰 4🕊 2🏆 2
खालील पैकी शुद्ध शब्द ओळखा ?Anonymous voting
  • 1) सैथिल्य
  • 2) शैथिल्य
  • 3) सैथील्य
  • 4) शीथिल्य
0 votes
20🕊 4🏆 3👍 1🥰 1
“म्हणून” हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?Anonymous voting
  • कारणबोधक
  • विकल्पबोधक
  • न्यूनत्वबोधक
  • परिणामबोधक
0 votes
20🏆 4🥰 1
'निश्चित आत्मवाचक सर्वनाम' कोणते.Anonymous voting
  • निज
  • आम्ही
  • ते
  • आपण
0 votes
16👍 4🥰 4🏆 3🕊 2
अलंकारिक शब्द हे भाषा समृद्ध बनवतात १) अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस २) अकलेचा कांदा : मूर्ख ३) अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य ४) अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार ५ ) अष्टपैलू  : अनेक चांगले गुण असलेला ६) अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे ७) अक्षरशत्रू : निरक्षर माणूस ८) अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट ९) अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा कारभार १०) ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात ११) उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा १२) उंबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू १३) कर्णाचा अवतार : उदार माणूस १४) कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा १५) कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा १६) काडी पहिलवान : हडकुळा माणूस १७) कुंभकर्ण : झोपाळू माणूस १८) कुपमंडूक : संकुचित दृष्टीचा १९) कैकयी/मन्थरा : द्रुष्ट स्री २०) कोल्हेकुई : लोकांची वटवट : खडाजंगी २१) खडास्टक : भांडण २२) खुशालचंद : अतिशय चैनिखोर २३) खेटराची पूजा : अपशब्दाने खरडपट्टी काढणे २४) गप्पीदास : थापा गप्पा मारणारा २४) गर्भश्रीमंत : जन्मापासून श्रीमंत २५) गंगा यमुना : अश्रू २६) गंडांतर : भीतीदायक संकट २७) गाजर पारखी : कसलीही पारख नसलेला, मूर्ख  २८) गाढव : बेअकली माणूस २९) गुरुकिल्ली : मर्म, रहस्य ३०) गुळाचा गणपती : मंद बुद्धीचा ३१) गोकुळ : मुलाबाळांनी भरलेले घर ३२) गोगलगाय : गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य ३३) घरकोंबडा : घराबाहेर न पडणारा ३४) घोरपड : चिकाटी धरणारा ३५) चरपट पंजिरी : निरर्थक बडबड ३६) चालता काळ : वैभवाचा काळ ३७) चौदावे रत्न : मार ३८) छत्तीसचा आकडा : शत्रुत्व ३९) जमदग्नीचा अवतार : रागीट माणूस ४०) टोळभैरव : नासाडी करीत फिरणारे ४१) ताटाखालचे मांजर : दुसऱ्याच्या अंकित असणारा ४२) थंडा फराळ : उपवास ४३) दगडावरची रेघ : कधीही न बदलणारे ४४) दुपारची सावली : अल्पकाळ टिकनारे ४५) देवमाणूस : साधाभोळा माणूस ४६) धारवाडी काटा : बिनचूक वजनाचा काटा ४७) धोपट मार्ग : सरळ मार्ग ४८) नवकोट नारायण : खूप श्रीमंत ४९) नंदीबैल : मंदबुद्धीचा ५०) पर्वणी : अतिशय दुर्मिळ योग ५१) पाताळयंत्री : कारस्तान करणारा ५२) पांढरा कावळा : निसर्गात नसलेली वस्तू ५३) पिकले पान : म्हातारा मनुष्य ५४) बृहस्पती : बुद्धिमान व्यक्ती ५५) बोकेसंन्याशी : ढोंगी मनुष्य ५६) बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचन ५७) भगीरथ प्रयत्न : आटोकाट प्रयत्न ५८) भाकड कथा : बाष्कळ गोष्टी ५९) भिष्मप्रतिज्ञा : कठीण प्रतिज्ञा ६०) मायेचा पूत : पराक्रमी माणूस / मायाळू ७०) मारुतीचे शेपूट : लांबत जाणारे काम ७१) मृगजळ : केवळ अभास ७२) मेषपात्र : बावळट मनुष्य ७३) रुपेरी बेडी : चाकरी ७४) लंबकर्ण : बेअकली / बेअकल ७५) वाटण्याच्या अक्षता : नकार ७६) वाहती गंगा : आलेली संधी ७७) शकुनी मामा : कपटी मनुष्य ७८) सिकंदर : भाग्यवान ७९) सिकंदर नशीब : फार मोठे नशीब ८०) शेंदाड शिपाई : भित्रा मनुष्य ८१) श्रीगणेशा : आरंभ करणे ८२) सव्यसाची : डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य ८३) स्मशान वैराग्य : तात्कालिक वैराग्य ८४) सांबाचा अवतार : अत्यंत भोळा मनुष्य ८५) सुळावरची पोळी : जीव धोक्यात घालण्यासारखे काम ८६) सूर्यवंशी उशिरा उठणारा ८७) सोन्याचे दिवस : चांगले दिवस ८८) रामबाण औषध : अचूक गुणकारी       
Mostrar todo...
45👍 3🏆 3
विधानपूरक शब्द नसलेले वाक्य कोणते?Anonymous voting
  • अजित श्रीमंत आहे.
  • अलका रागावलेली दिसते.
  • सीताफळ पिकलेले निघाले.
  • ती लाकडी बॅट मोडली.
0 votes
17🔥 4🏆 4🥰 2🕊 1
'मुले घरी गेली.' हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्य प्रकारातील आहे?Anonymous voting
  • विध्यर्थी वाक्य
  • संकेतार्थी वाक्य
  • स्वार्थी वाक्य
  • आज्ञार्थी वाक्य
0 votes
21🕊 4🏆 2
समानार्थी शब्द सांगा : हिरमोडAnonymous voting
  • पदरमोड
  • विरस
  • अपयश
  • वाईट वळण
0 votes
24👍 4🕊 2
'महान ' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा .Anonymous voting
  • सुरेख
  • छान
  • मोठा
  • स्मृती
0 votes
👍 17 11🕊 2🔥 1
"पाणि" या शब्दाचा समानार्थी शब्द सांगाAnonymous voting
  • जल
  • पाऊस
  • हात
  • या पैकी नाही
0 votes
21🕊 2🏆 2
मधुने शंकरावर आभिषेक केला. क्रियापदाचा प्रकार ओळखा.Anonymous voting
  • सकर्मक
  • अकर्मक
  • द्विकर्मक
  • उभयविध
0 votes
26🥰 5🕊 1
खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे.Anonymous voting
  • शौर्य
  • आपण
  • जनता
  • माधुरी
0 votes
26🥰 3🕊 3👍 1🔥 1
तो बैल बांधतो हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे.Anonymous voting
  • कर्तरी प्रयोग
  • कर्मणी प्रयोग
  • भावे प्रयोग
  • संकीर्ण प्रयोग
0 votes
30🥰 5🕊 2👍 1
Photo unavailableShow in Telegram
📢 Special ऑफर- ₹100 Off🎁 #Combine_PYQs 📚 MPSC संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2025 PYQs विश्लेषण बॅच 📱Batch Details👇👇 🔸आयोगाच्या Group B & C च्या मागील 12 पेपर्सचे सखोल विश्लेषण 🔸2018 ते 2025 या 8 वर्षांचे PYQS चा समावेश 🔸प्रश्नांच्या माध्यमातून Topic ची Smart Revision 🔸Logical Approach आणि Elimination technique चा प्रभावी वापर 🔸एकूण 38 तासांचे Video Lectures 🔸Validity - 6 Months 🔸Watchtime - Unlimited 🛍ऑफर फिस - ₹499 🎉 ☑️ (मुळ फी ₹900) 🎉 कूपन कोड - MPSC🎁 ------------------------------------------- 📱कोर्स बद्दल संपूर्ण माहिती👇👇 https://youtu.be/93D8vpbBhgI?si=OKdoTv931pjE2eZc 📱 App Link 👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud अधिक माहितीसाठी https://t.me/eSwadhyay 📩☎️ संपर्क https://wa.me/919595221584
Mostrar todo...
4🥰 1