👮 ONLY_KHAKI 🚔®️
Kanalga Telegram’da o‘tish
👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️8999553581/7559297100 📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help @dmin-A_salunkhe
Ko'proq ko'rsatish2025 yil raqamlarda

582 199
Obunachilar
-3824 soatlar
+3107 kunlar
+1 60230 kunlar
Postlar arxiv
3 ) कोणत्या राज्यामध्ये देशातील पहिले न्यायालयीन शहर बांधले जाणार आहे?Anonymous voting
- A) गुजरात
- B) केरळ
- C) महाराष्ट्र
- D) तामिळनाडू
❤ 373👍 97💯 44🔥 32👌 16
2 ) आठवा वेतन आयोगाचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?Anonymous voting
- A) रघुराम राजन
- B) रंजना देसाई
- C) अरविंद सुब्रमण्यम
- D) टी. एन. मनोहरन
❤ 358👍 104🔥 43💯 27👌 17
1 ) ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताला सन 2025 मध्ये किती वर्षे पूर्ण झाली?Anonymous voting
- A) 100 वर्षे
- B) 125 वर्षे
- C) 150 वर्षे
- D) 175 वर्षे
❤ 352👍 88🔥 41💯 25👌 23
🚨 ONLY KHAKI महाराष्ट्रातील सर्वात मोठा पोलीस भरती महा डेमो – लवकरच येतोय! 💪🇮🇳
"हरलेला नाही तो, जो पुन्हा प्रयत्न करतो,
पोलीस होण्याचं स्वप्न मनात जळतंय — तोच खरा योद्धा ठरतो !" 🔥👮♂️
🎯 तुमच्या स्वप्नातील वर्दीचा प्रवास इथूनच सुरू होतो!
📅 तारीख: लवकरच जाहीर होईल
📍 स्थळ: [अंबरनाथ नगरपरिषद समोर, ठाणे]
⏰ वेळ: [सकाळी 7 वाजता ]
👉 तज्ज्ञ मार्गदर्शन | नवीन पॅटर्नवरील टिप्स | मोटिवेशन सत्र सर्व काही एकाच ठिकाणी मिळणार.
👍 272❤ 269👌 24💯 18🔥 14
Current Affairs - 12-11-25.pdf
Current Affairs - 12-11-25.pdf1.68 KB
👍 152❤ 119🔥 16💯 12
History - 17 - 11 - 25.pdf
History - 17 - 11 - 25.pdf1.91 KB
❤ 154👍 26💯 13🔥 11
History - 11 - 11 - 25.pdf
History - 11 - 11 - 25.pdf1.67 KB
❤ 165👍 21🔥 15💯 15👌 8
आज क्लासमध्ये झालेले इतिहास चे 2 पेपर आणि चालू घडामोडी चा 1 पेपर थोड्याच वेळात दिला जाईल सर्वजण तयार राहा...👍👍
👍 214❤ 86🔥 23👌 8
Photo unavailableShow in Telegram
🇮🇳 वंदे मातरम् 150 वर्ष पूर्ण 🇮🇳
🇮🇳 लेखक : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय
🇮🇳 कादंबरी : आनंदमठ
🇮🇳 भाषा : संस्कृत आणि बंगाली मिश्र
🇮🇳 गीताचे स्वरूप: मातृभूमीप्रती प्रेम, श्रद्धा आणि समर्पण व्यक्त करणारे गीत
🇮🇳 स्वीकृती : 1950 साली “राष्ट्रीय गीत” म्हणून मान्यता प्राप्त
🇮🇳 पहिली प्रसिद्धी: बंगदर्शन या मासिकात (1885 च्या सुमारास)
🇮🇳 संगीत संयोजन : रवींद्रनाथ टागोर यांनी या गीताला सूर दिले
🇮🇳 प्रेरणा : भारतमातेची स्तुती आणि स्वातंत्र्याची भावना जागृत करणे
🇮🇳 गाण्याचा उपयोग:
सांस्कृतिक कार्यक्रम
शालेय कार्यक्रम
राष्ट्रीय सण (15 ऑगस्ट, 26 जानेवारी)
देशभक्तीपर प्रसंग
🇮🇳 महत्त्व : भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील प्रेरणास्थान; स्वातंत्र्यसेनानींच्या जिव्हाळ्याचे गीत
🇮🇳 पहिली दोन कडवी : अधिकृत राष्ट्रीय गीत म्हणून मान्य
🇮🇳 अर्थ : “माते, तुला वंदन करतो” — भारतभूमीला समर्पित आदर व कृतज्ञतेचा भाव
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
❤ 737👍 55🔥 34💯 28👌 22
Photo unavailableShow in Telegram
🔖 सहावा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 राज्य पुढील प्रमाणे...
1) प्रथम क्रमांक महाराष्ट्र
2) दुसरा क्रमांक गुजरात
3) तिसरा क्रमांक हरियाणा
➡️ सर्वोत्तम शहरी स्थानिक संस्था मध्ये,
1) प्रथम क्रमांक नवी मुंबई, महाराष्ट्र
➡️ 18 नोव्हेंबर 2025 रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील, नवी दिल्ली तील विज्ञान भवनाच्या पूर्ण सभागृहात राष्ट्रपती यांच्या हस्ते,
❤ 617👍 85🔥 47💯 46
00:55
Video unavailableShow in Telegram
आज पोलीस भरतीच्या अनुषंगाने पोलीस मुख्यालय नवी मुंबई येथे 100 मीटर व 1600 मीटरचा डेमो घेण्यात आला पोलीस भरतीची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे....🔥
10.50 MB
❤ 503👍 78💯 67🔥 49👌 21
⭕ आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर...
👉 सुरुवात करायला घाबरू नका
👉 शिस्तबद्ध पद्धतीने काम करा
👉 शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करा
👉 स्पर्धेला घाबरू नका
👉 नियोजनावर जास्त भर द्या
👉 शांत डोक्याने निर्णय घ्या
👉 कधीच खचून जाऊ नका
👉 हमेशा सकारात्मक रहा
👉 सर्वात महत्त्वाचे फक्त स्वतःवर विश्वास ठेवा...💪
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
❤ 1 582💯 348👍 266🔥 99👌 54
Photo unavailableShow in Telegram
📚 राष्ट्रीय शिक्षण दिवस 📚
📅 दिनांक : दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.
👤 प्रसंग : हा दिवस मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
🏛️ पहिले शिक्षणमंत्री : मौलाना अबुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते.
🎓 योगदान : त्यांनी भारताच्या आधुनिक शिक्षणव्यवस्थेची पायाभरणी केली.
🏫 संस्था स्थापनेत योगदान :
युजीसी (UGC) ची स्थापना.
📚 उद्देश : शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे आणि सर्वांसाठी शिक्षणाचा प्रसार करणे.
🇮🇳 सुरुवात : भारत सरकारने 2008 साली 11 नोव्हेंबर हा दिवस अधिकृतपणे राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून घोषित केला
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
❤ 679👍 90🔥 46💯 34👌 16
क्लासमध्ये आज झालेला स्पेशल इतिहास पेपर हा ONLY KHAKI ॲप मध्ये टाकलेला आहे.
एकदा बघून घ्या.👇👇👇
https://aalicia.page.link/3m9Z
https://aalicia.page.link/3m9Z
❤ 176🔥 28💯 16👍 9
Photo unavailableShow in Telegram
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन; वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...
भावपूर्ण श्रद्धांजली...💐💐💐
❤ 518👍 55🔥 32💯 18👌 10
Photo unavailableShow in Telegram
कठीण काळात सतत स्वतःला सांगा
शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही...🏆
💯 1 578❤ 496👍 221🔥 169👌 50
Photo unavailableShow in Telegram
🔖 पोलीस भरती होईपर्यंत टेस्ट सिरीज...
✅ तुम्ही फक्त सध्या ग्राउंडवर फोकस करा आणि दररोज होणारी एक पोलीस भरती टेस्ट सोडवा.
✅ या टेस्ट सिरीज मध्ये 2019 पासून 2025 पर्यंत झालेल्या सर्व पोलीस भरती परीक्षेचे वारंवार येणारे प्रश्न दिलेले आहेत.
✅ चालू घडामोडी चा एकही प्रश्न या बाहेर जाणार नाही.
✅ 11 ऑगस्ट पासून झालेल्या सर्व टेस्ट तुम्हाला मिळेल.
✅ 90+ मार्क्स मिळवायचे असेल तर तुम्हाला अभ्यासासोबत सराव देखील करणे गरजेचे आहे.
✅ आता फक्त विचार करण्यात वेळ वाया घालवू नका प्रत्यक्षात सुरुवात करा.
▶️ संपूर्ण टेस्ट सिरीज घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://aalicia.page.link/3m9Z
https://aalicia.page.link/3m9Z
❤ 240👍 26🔥 9👌 8💯 7
आज क्लासमध्ये झालेले तीन पेपर वर दिलेले आहे व्यवस्थित बघून घ्या....
सध्या बेसिक पासून शिकवायला सुरुवात केलेली आहे...
क्लासमध्ये दररोज शिकवलेल्या टॉपिकवर दुसऱ्या दिवशी सकाळी टेस्ट होते म्हणजे होतेच...
फक्त अभ्यास करून आणि लेक्चरला बसून चांगले मार्क्स मिळू शकत नाही त्यासाठी टेस्ट सोडवणे हे गरजेचे आहे.
❤ 456💯 65👍 54🔥 48
short form - 09 - 11 - 25.pdf
short form - 09 - 11 - 25.pdf1.55 KB
❤ 167🔥 28👍 23👌 17
Geography - 10 - 11 - 25.pdf
Geography - 10 - 11 - 25.pdf1.99 KB
❤ 160👍 23🔥 20💯 19👌 15
