ar
Feedback
🎯 eMPSCKatta 🎯

🎯 eMPSCKatta 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity

إظهار المزيد
2025 عام في الأرقامsnowflakes fon
card fon
109 424
المشتركون
-2624 ساعات
-2027 أيام
-72530 أيام
أرشيف المشاركات
Photo unavailableShow in Telegram
Booklist
إظهار الكل...
10
तुमचे question इथे विचारा...
إظهار الكل...
2
Photo unavailableShow in Telegram
10🔥 4👍 2
Admissionसाठी contact@eMPSCkatta007
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
prelims Strategy.pdf2.81 MB
5👍 1
New Doc 2025-08-11 21.07.53.pdf
إظهار الكل...
New Doc 2025-08-11 21.07.53.pdf6.40 KB
3👍 1
Session चालू झाले आहे
إظهار الكل...
Hi
إظهار الكل...
📌आज शासनाने आयोगाकडे PSI च्या 392 जागांचे मागणीपत्र पाठवले आहे. लवकरच जाहिरात...... OPEN -110 EWS - 39 SEBC -39 PSI जाहिरातीसाठी पाठपुरावा करणारे लाडके आ. अभिमन्यू पवार साहेब यांचे मनःपूर्वक आभार ❤️ 🙏🙏 जॉईन @eMPSCkatta
إظهار الكل...
14👍 8🔥 7
📣 🔥Combine Prelims Group B & C 2025 Special Session🔥 🎯 Prelims स्ट्रॅटेजी + टाइम मॅनेजमेंट दि. 11 ऑगस्ट 2025 (सोमवार) 🕘 रात्री 9:15 वाजता 📍 Live on Telegram @eMPSCkatta 🧠 तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक ‘Must Attend’ सेशन! दत्ता चव्हाण सर आणि आशिष आखाडे सर घेणार आहेत Combine Prelims B & C 2025 साठी खास स्ट्रॅटेजी सेशन! 👨‍🏫 दत्ता चव्हाण सर✅ 🔹 सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता (राज्यसेवा 2023) 🔹 UPSC मुख्य 2 वेळा, Rajyaseva मुख्य 4 वेळा व Interview 2 वेळा 👨‍🏫 आशिष आखाडे सर✅ 🔹 कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी 🔹 UPSC मुख्य 5 वेळा व Interview 1 वेळा, Rajyaseva Interview 2 वेळा 🔴जे विद्यार्थी प्रिलिम्स देणार आहेत त्यांनी ऐकावे असे सेशन होणार आहे कारण दत्ता सर आणि आशिष सर यांना प्रिलिम्स मध्ये नेहमी चांगले मार्क्स आले आहेत. त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला नक्की फायदा होईल. 🎯 या सेशनमध्ये: ✅ उरलेल्या दिवसांचे योग्य नियोजन ✅ कटऑफ पार करण्यासाठी आवश्यक टिप्स ✅ प्रिलिम्स क्लिअर करण्यासाठी लागणारी स्ट्रॅटेजी ✅ टॉपर्सचा मार्गदर्शन आणि अनुभव 📌 हा सेशन Prelims देणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे! 🔥जाईन🔥 @eMPSCkatta
إظهار الكل...
14🔥 4👍 1
Photo unavailableShow in Telegram
दिल्लीमधील सर्व भटक्या कुत्र्यांना हटवून बंदिस्त निवाऱ्यात टाकण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
दिल्लीमधील सर्व भटक्या कुत्र्यांना हटवून बंदिस्त निवाऱ्यात टाकण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जॉईन @eMPSCkatta
إظهار الكل...
🔥 10👍 7 5
Photo unavailableShow in Telegram
#TAIT
إظهار الكل...
👍 6 2🔥 2
2)भारतातील पाहिले ए-आय केंद्रित विशेष आर्थिक क्षेत्र ( SEZ ) कुठे सुरू होणार आहे?Anonymous voting
  • छत्तीसगड
  • मध्यप्रदेश
  • बिहार
  • महाराष्ट्र
0 votes
🔥 8 5👍 2
📌 कोटा केअर्स उपक्रम – राजस्थान 1️⃣ उद्देश ➤ विद्यार्थ्यांमधील ताणतणाव आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीदरम्यान वाढत्या आत्महत्यांच्या घटनांवर नियंत्रण आणणे. 2️⃣ सुरुवात ➤ डिसेंबर 2024 मध्ये कोटा जिल्हा प्रशासन, कोचिंग संस्थान, वसतिगृह संघटना आणि स्थानिक समुदाय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रारंभ. 3️⃣ मुख्य वैशिष्ट्ये ➤ शैक्षणिक परिसंस्था सुधारणा. ➤ विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी विशेष उपक्रम. 4️⃣ महत्त्व ➤ कोटा शहरात विद्यार्थ्यांना सुरक्षित, आरोग्यदायी व ताणमुक्त वातावरण निर्माण करणे. ➤ भारतातील इतर शैक्षणिक केंद्रांसाठी आदर्श मॉडेल म्हणून मान्यता. 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
إظهار الكل...
13👍 4🔥 1😱 1
Photo unavailableShow in Telegram
महागाई भत्ता 55% झाला आहे 🔥🔥 🔥जॉईन🔥
إظهار الكل...
7🔥 1
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆 📖 वाचनाचा हक्क – असुरक्षित सत्तेचा कठोर निर्णय 1️⃣ पुस्तकांवरील बंदीचा निर्णय ➤ केंद्रशासित जम्मू-काश्मीर प्रशासनाने २५ पुस्तकांवर बंदी घातली. ➤ या पुस्तकांमध्ये ए. जी. नूरानी, अरुंधती रॉय, व्हिक्टोरिया स्कोफिल्ड आणि अथेऱ झिया यांच्या पुस्तकांचा समावेश. ➤ कारण म्हणून "खोटी कथनशैली आणि जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतेला खतपाणी" असा आरोप. ➤ बंदीनंतर पोलिसांनी व्हॅलीमध्ये शोधमोहीम राबवून बंदी घातलेली पुस्तके जप्त केली. 2️⃣ बंदीच्या पार्श्वभूमीचा संदर्भ ➤ लेखातील घटना – गृह मंत्री अमित शाह यांनी मार्चमध्ये "फुटीरतेचा अंत" व "एकतेचा विजय" असा दावा. ➤ फक्त पाच महिन्यांतच प्रशासनाने असुरक्षिततेच्या भावनेतून पुस्तकांवर बंदी घालणे. ➤ पहीलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर एकतेचा संदेश दिला गेला असतानाही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा. 3️⃣ कलम 370 रद्द झाल्यानंतरचा बदल ➤ सहा वर्षांपूर्वी कलम 370 रद्द; आता निवडून आलेले सरकार अस्तित्वात. ➤ केंद्र आणि राज्यपाल अजूनही पुस्तकबंदी व स्वातंत्र्यकपात हा योग्य धोरण मानतात, हे प्रगतीच्या दाव्याशी विसंगत. ➤ बंदीमुळे दुरावा आणि असंतोष वाढण्याची शक्यता. 4️⃣ इतिहास आणि संवादाची गरज ➤ काश्मीरचा इतिहास गुंतागुंतीचा आणि अनेकदा दु:खद; तो पुसून टाकता येत नाही. ➤ शांतीसाठी भिन्न दृष्टिकोन उघड्या चर्चेत सामोरे येणे आवश्यक. ➤ जागतिक अनुभव – पुस्तकांवरील बंदी क्वचितच दीर्घकालीन समाधान किंवा सामंजस्य घडवते. 5️⃣ स्थैर्य निर्माण करण्याचे प्रभावी मार्ग ➤ लोकशाहीचा विस्तार आणि लोकांच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढवणे हेच प्रभावी साधन. ➤ सरकारला न पटणाऱ्या "कथनां"वर उपाय म्हणजे अधिक समावेशक आणि पटणारे प्रतिनॅरेटिव्ह तयार करणे. ➤ कलम 370 रद्द झाल्यापासून केंद्र सरकारने आर्थिक प्रगतीवर भर दिला, पण त्या वचनाला लोकशाही बळकट करण्याची जोड आवश्यक. 6️⃣ स्वातंत्र्याचा मूलभूत सिद्धांत ➤ माजी मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एस. के. कौल यांनी – "वाचनाची सक्ती नाही, पण लिहिण्याचा आणि वाचण्याचा हक्क अमर्याद आहे" असे स्पष्ट केले. ➤ साहित्यिक आवडीनिवडी व्यक्तिनिष्ठ असतात, परंतु स्वातंत्र्य सर्वांसाठी समान असावे. 7️⃣ बंदीचे परिणाम आणि पुढील दिशा ➤ अशा कठोर आदेशांमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धक्का, लोकशाही प्रक्रियेवर परिणाम. ➤ जम्मू-काश्मीरमध्ये राज्याचा दर्जा परत मिळवण्याचे वचन असताना, हे पाऊल मागे जाणारे. ➤ दीर्घकालीन शांतता आणि विकासासाठी संवाद, लोकशाही आणि वैचारिक विविधतेला प्रोत्साहन आवश्यक. 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
إظهار الكل...
18👍 5🔥 1
Photo unavailableShow in Telegram
5