🚨 गणित मंच ™🚨
الذهاب إلى القناة على Telegram
⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.
إظهار المزيد2025 عام في الأرقام

174 255
المشتركون
+3724 ساعات
+3107 أيام
+1 57430 أيام
أرشيف المشاركات
1. बँकेतील भरतीसाठी 20 प्रश्नांची एक परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेत प्रत्येक बरोबर येणाऱ्या उत्तरासाठी 5 गुण मिळतात तर प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. स्पंदनला त्या परीक्षेत फक्त 10 प्रश्न बरोबर सोडविता आले तर त्याला किती गुण मिळतील?Anonymous voting
- 20
- 30
- 40
- 50
❤ 14👍 9✍ 8👌 3😍 3🙏 1
Photo unavailableShow in Telegram
🔴GMC मिरज सांगली 🔥
👉 31 डिसेंबर 2025 रोजी असणार आहे.
👉हॉल तिकीट 23 डिसेंबर रोजी उपलब्ध होतील.
https://t.me/Ganitmanch
❤ 9🙏 2👌 2👍 1
Photo unavailableShow in Telegram
🆘पोलीस भरती लेखी परीक्षा - 2025🆘
❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️
✅ सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार✅
👀 सराव पेपरची वैशिष्ट्ये
👼 पूर्णतः 100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
👼 एकदा टेस्ट घेतली की अंतिम परीक्षा होईपर्यंत चालू राहील.
👼PYQ प्रश्नांचा विशेष समावेश
🎁 सराव पेपर फी - 99/- फक्त
जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक
🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
⚙️संपर्क - 9119501377
❤ 6👍 1👌 1😍 1
🔖स्पष्टीकरण ⤵️⤵️
https://t.me/Ganitmanch
🚴♂️ सायकल = 10 किमी/तास
🛵 स्कुटर = 40 किमी/तास
👉 1 तासात सायकल किती 10 किमी पुढे जाईल..
👉 वेग फरक = 40 − 10 = 30
👉 भेटीचा वेळ = 10 ÷ 30 = 1/3 तास
👉 अंतर = 10 × 1/3 + 10 = 40/3 किमी
✅ उत्तर : 40/3 किमी ✅
✉️ जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
❤ 14
🔴 प्रश्न क्रमांक - 2253
एक सायकलस्वार ताशी 10 किलोमीटर वेगाने A कडून B कडे निघाला. एका तासानंतर एक स्कुटरस्वार ताशी 40 किःमी. किलोमीटर वेगाने त्याच दिशेने निघाला तर ते दोघे पासून किती अंतरावर एकमेकांना भेटतील ❓Anonymous voting
- 40/3 कि.मी.
- 20/3 कि.मी.
- 80/3 कि.मी.
- 10 कि.मी.
❤ 13👌 7✍ 6🙏 2👍 1
#Update
दिव्यांग कल्याण विभाग गट- क लिपिकची एकूण 640 पदे MPSC गट क 2026 साठी
📱 जॉइन https://t.me/Ganitmanch
👍 8❤ 6🙏 1
लातूर DCC बँक TCS घेणार ✔️
Apply Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33109/96994/Index.html
👌 6❤ 5🙏 2💯 1
Photo unavailableShow in Telegram
GMC रुग्णालय सोलापूर - सर्व पदांसाठी अर्ज संख्या (Category Wise) ✅
👍 8❤ 7🙏 3👌 3✍ 1
Photo unavailableShow in Telegram
✨महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025.
अर्ज कालावधी उद्या 19 डिसेंबर रोजी संपणार आहे.
Apply Link :
https://ibpsonline.ibps.in/mjpjunl25/
➖➖➖➖➖➖➖➖
❣Join: @TOPPER_KATTA✔️
❤ 6👍 4🙏 2
Photo unavailableShow in Telegram
#PSI वय वाढ मुद्दा
संपूर्ण बातमी
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-psi-post-decision-to-increase-age-limit-chief-minister-approval-waiting-asj-82-5579818/
❤ 13👍 4🙏 2
रेल्वे - RRB सेक्शन कंट्रोलर
Application Status Out ✔️
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
🙏 6❤ 5👌 3
🔴 मी टाकत असलेले प्रश्न हलक्यात घेऊ नका.... परीक्षेत हेच प्रश्न कार्यक्रम करतात...🙂🙂
👍 88❤ 18🙏 11💯 10😍 6✍ 5😎 2
🔖 स्पष्टीकरण - गणेश सांगळे.
https://t.me/Ganitmanch
📝 एकूण व्यक्ती = 100 धरू आपण.
📚पुरुष = 70% ☑️70 पुरुष
➡️महिला = 30% ☑️ 30 महिला
➡️ विवाहीत व्यक्ती = 40% ☑️ 40 विवाहीत
➡️पुरुषांपैकी विवाहीत किती आहे बघू..
➡️ पुरुषांपैकी विवाहीत आहेत
👉 70 × 3/7 = 30 विवाहीत पुरुष
➡️ विवाहीत महिला किती आहे ते बघू.
➡️एकूण विवाहीत = 40
➡️विवाहीत पुरुष = 30
👉 विवाहीत महिला = 40 − 30 = 10 महिला
⚡️ अविवाहीत महिला किती आहेत ते बघू.
➡️एकूण महिला = 30
➡️विवाहीत महिला = 10
👉अविवाहीत महिला = 30 − 10 = 20 महिला
⚡️ किती महिला अविवाहीत ?
👉महिला एकूण = 30
👉अविवाहीत = 20
🧑🎄प्रमाण = 20 / 30 = 2 / 3🧑🎄
✍ उत्तर: 2/3 ✅
📱 जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल.
https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K
❤ 43👍 8🙏 4🎉 3👌 3
🔴 प्रश्न क्रमांक - 2252
एका व्यक्तींच्या समुहात 70 टक्के पुरुष आहेत आणि 40 टक्के व्यक्ती विवाहीत आहेत. जर पुरुषांपैकी 3/7 पुरुष विवाहीत असतील तर किती महिला अविवाहीत आहेत ❓Anonymous voting
- 2/7
- 1/3
- 3/7
- 2/3
❤ 13👍 9✍ 6🥴 5🙏 1
आकाश पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो दोनदा काटकोनात डावीकडे वळला, तर त्याची पाठ कोणत्या दिशेला असेल?Anonymous voting
- A) पूर्व
- B) पश्चिम
- C) उत्तर
- D) दक्षिण
👍 11❤ 9🙏 5✍ 4🎉 2
माधुरी गणपतीच्या मूर्ती समोर हात जोडून उभी आहे, तिच्या उजव्या हाताला उत्तर दिशा होती, तर गणपतीच्या मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल?Anonymous voting
- A) उत्तर
- B) पूर्व
- C) पश्चिम
- D) दक्षिण
❤ 13✍ 8👍 7🙏 5🎉 3👌 2🥴 1😍 1
📙 बुध्दीमत्ता व भूमिती PYQ Sample Book Copy
https://t.me/Ganitmanch
Reasoning & Geometry Sample Book.pdf8.32 MB
Photo unavailableShow in Telegram
🤩 पोलीस भरती बुध्दीमत्ता व भूमिती PYQ 🤩
🚨 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥
📕 बुध्दीमत्ता व भूमिती ✍️
👉 Chapter - Wise (Type Wise)
👉2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या बुध्दीमत्ता व भूमिती विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन..
🔴 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण..
🚨 पोलीस भरतीसाठी हुकमी एकाच समजा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..💯
😀 😀 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...📙
🛍 (50%) Discount सह उपलब्ध.📞
🆓 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb
📱 YouTube चॅनल 👇👇
https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH
👨💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर
👨💻🤳 संपर्क :- 7058244009
📱अधिक माहितीसाठी संपर्क करा.
https://wa.me/7058244009
❤ 4👌 1
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDCC) जाहिरात प्रसिद्ध 🔥🔥🔥🔥 🔥 ❤️ ❤️
➡️लिपिक - 250 ➡️शिपाई - 115 ➡️वाहनचालक - 10 एकूण - 375अर्ज कालावधी - 18 डिसेंबर पासून Join @mpscguidnce
❤ 15👍 3🙏 3👌 1
