👮 ONLY_KHAKI 🚔®️
الذهاب إلى القناة على Telegram
👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️8999553581/7559297100 📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help @dmin-A_salunkhe
إظهار المزيد2025 عام في الأرقام

582 198
المشتركون
+4824 ساعات
+4117 أيام
+1 73230 أيام
أرشيف المشاركات
वर्दी मिळवण्यासाठी संघर्ष करण्यासाठी ताकद नव्हे तर
जिद्द असावी लागते...💯
शुभ सकाळ वाघांनो... 💪
❤ 1 089💯 212🔥 127👍 101👌 29
Photo unavailableShow in Telegram
🚨 ONLY KHAKI पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र — अंबरनाथ
👮♂ उद्या सकाळी 6:30 वाजता ग्राउंड महात्मा गांधी विद्यालय (नगरपरिषद समोर) येथे होणार आहे.
उशीर पूर्णपणे मनाई — उशिरा येणाऱ्यास पनिशमेंट दिली जाईल.
ग्राउंडनंतर —
👉 9 ते 11 GK लेक्चर
👉 11 ते 11:15 — GK 10 मार्क्स टेस्ट
👉 11:15 ते 11:30 — चालू घडामोडी 20 मार्क्स टेस्ट
🏃♂ सर्वांनी वेळेवर व पूर्ण तयारीने उपस्थित राहावे.
👍 228❤ 205🔥 28💯 24👌 11
ज्यांनी फॉर्म भरला आहे, त्यांनी आता मनातील सगळे विचार बाजूला ठेवून पूर्ण लक्ष ग्राउंडवर देण्याची वेळ आली आहे.
ज्या इव्हेंटमध्ये तुमची कमकुवत बाजू आहे, त्यावर सकाळ-संध्याकाळ मेहनत करून स्वतःला घडवा.
लक्षात ठेवा, शरीर घडतं ते वर्कआउट + प्रॉपर डायट + भरपूर पाणी यांच्यामुळेच.
आता तुमचा प्रत्येक क्षण मौल्यवान आहे, त्यामुळे एकही सेकंद वाया जाऊ देऊ नका.
मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वास — हेच तुम्हाला तुमच्या स्वप्नाच्या जवळ घेऊन जाणार आहेत.
लक्षात ठेवा ही वेळ आणि संधी आयुष्यात पुन्हा नाही म्हणून सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा...👍👍
❤ 1 177💯 234👍 110🔥 105👌 41
मुंबई काळा गृह निवड यादी अनेक मुलांना ईमेल आलेला आहे चेक करून घ्या...
अनेक मुलं किंवा मुली यांचे सिलेक्शन झालेला आहे ते देखील त्यांना माहित नाही.
म्हणून प्रत्येकाने आपापला इमेज चेक करावा.👍
🔥 334❤ 184👍 65👌 36
पोलीस भरती अर्ज मुदतवाढ ही मुंबई पोलीस दत्ता वाळुंज सर आणि मुकुल भाऊ किनकर यांच्या प्रयत्नांमुळे झालेली आहे...
आज दुपारीच 12:23 मिनिटांनी दत्ताभाऊ वाळुंज मुंबई पोलीस यांच्याशी संपर्क साधून मदत वाढ साठी प्रयत्न करण्यात आले. आणि मुकुल किनकर यांनी त्यांच्या प्रयत्नाने सचिव यांच्याशी संपर्क साधून ही मुदतवाढ करून घेतलेली आहे.
या दोघांसाठी सर्वांनी एक लाईक तर नक्कीच बनतो....❤️👍
❤ 3 320👍 768🔥 112👌 90💯 89
पोलीस भरती फॉर्म भरताना आता साईटचा प्रॉब्लेम सुरू झाला आहे...
अनेक विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना अडचण (error) आहे...
💯 785👍 201❤ 151👌 68🔥 36
पोलीस भरती 2024-25– ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा
http://policerecruitment2025.mahait.org/
https://www.mahapolice.gov.in/police-recru.php
अर्ज भरून घ्या मित्रांनो...🚨
❤ 294👍 53💯 37👌 23🔥 19
Photo unavailableShow in Telegram
🔺 पोलीस भरती अर्ज बंद होण्याची तारीख.
🔺30/11/2025 वेळ – रात्री 12 : 00 वाजता
🔻ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख
🔻03/12/2025 वेळ – रात्री 12 : 00 वाजता
❤ 284👍 74🔥 21👌 18💯 2
👮♀️ पोलीस भरती फॉर्म भरला का...??Anonymous voting
- भरून टाकला आहे...👍
- अजूनही भरला नाही...👍
👍 275❤ 140🔥 66👌 48💯 34
Photo unavailableShow in Telegram
पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी आता फक्त काही तास शिल्लक...⏰
मित्रांनो आता बस मैदान गाजवण्यासाठी तयार राहा...🔥
आता लावा ताकद....💪
🔥 632❤ 219👍 101💯 86👌 36
मेहनत करा अशी, की नशिबालाही म्हणावं लागेल – हा तर पोलीसच होणारच...!!
अरे जोश आहे का वाघांनो...???
👍 1 665💯 446❤ 292🔥 258👌 40
Photo unavailableShow in Telegram
▶️ हिवाळी अधिवेशन, नागपूर.
👉 08 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार..
❤ 464👍 96🔥 28👌 27
▶️ महाराष्ट्र पोलीस भरती 2024–25 महत्त्वाचा LIVE!
▶️ अर्जाचा शेवटचा दिवस जवळ – कोणतीही चूक होऊ देऊ नका!
▶️ मी 10 मिनिटांत ONLY KHAKI युट्युबवर LIVE मार्गदर्शन देणार आहे. जरूर Join व्हा!
https://www.youtube.com/@only_khaki
https://www.youtube.com/@only_khaki
❤ 174👍 25🔥 15👌 14
🚨 पोलीस भरती 2024–25 🚨
⭐️ पोलीस भरती फॉर्म मुदत वाढ मिळेल का...
⏰ आज दुपारी 02 :00 वाजता LIVE
❤️ ओन्ली खाकी यू ट्यूब SUBSCRIBE करा. आणि बेल आयकॉन 🔔 वर क्लीक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://www.youtube.com/@only_khaki
https://www.youtube.com/@only_khaki
❤ 322👍 52🔥 26💯 23
👮♀️ पोलीस भरती फॉर्म भरला का....??Anonymous voting
- हो भरला आहे....👍
- अजून भरला नाही....👍
🔥 262❤ 168👍 63💯 59👌 45
"दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात, यापेक्षा...
आपण स्वतःबद्दल काय विचार करतो, हे सर्वात महत्वाचे आहे"...
स्वतःला कधीच कमी समजू नका
#Be_Positive...✌️
❤️...ALL THE BEST...❤️
❤ 1 605💯 381👍 207🔥 126👌 32
