es
Feedback
⭕️ मराठी व्याकरण ⭕️

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

Ir al canal en Telegram

☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न. ⭐ संपर्क @GaneshDSangale जॉइन लिंक https://t.me/+gQ6JUgmIwNljOTZl

Mostrar más
2025 año en númerossnowflakes fon
card fon
127 481
Suscriptores
-1824 horas
+2267 días
+1 47430 días
Archivo de publicaciones
📕काव्य ग्रंथ व कवी 📕 📖महत्वाचे 🎯🎯 https://t.me/MarathiGrammarOfficial १) यथार्थदीपिका - वामन पंडित २)बिजली- वसंत बापट ३) दासबोध व मनाचे श्लोक -समर्थ रामदास ४)शिळ- ना. घ. देशपांडे ५)गीतरामायण- ग. दि. माडगुळकर ६)ज्वाला आणि फुले- बाबा आमटे. ७)स्वेदगंगा- वि.दा करंदीकर ८)भावार्थदीपिका-संत ज्ञानेश्वर ९)केकावली-मोरोपंत १०)नलदमयंती स्वयंवराख्यान - रघुनाथ पंडित ११)अभंगगाथा- संत तुकाराम १२)भावार्थ रामायण-संत एकनाथ १३)महाभारत-व्यासमुनी १४)गीता- व्यासमुनी १५)मुद्राराक्षस- विशाखादत्त JOIN https://t.me/MarathiGrammarOfficial https://t.me/MarathiGrammarOfficial
Mostrar todo...
65🙏 3 1
पॉलिटीचा असा घटक जो सहसा पुस्तकात आढळत नाही.... Doctrine of Severability. विभक्ततेचा सिद्धांत सर्व परीक्षांसाठी उपयुक्त.... By Abhijit Rathod
Mostrar todo...
The doctrine of severability.pdf1.64 MB
8
Photo unavailableShow in Telegram
🎉 Special ऑफर- ₹100 Off #Combine_PYQs 🔖MPSC संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2025 PYQs विश्लेषण बॅच ✅✅Batch Details👇👇 🔸आयोगाच्या Group B & C च्या मागील 12 पेपर्सचे सखोल विश्लेषण 🔸2018 ते 2025 या 8 वर्षांचे PYQS चा समावेश 🔸प्रश्नांच्या माध्यमातून Topic ची Smart Revision 🔸Logical Approach आणि Elimination technique चा प्रभावी वापर 🔸एकूण 38 तासांचे Video Lectures 🔸Validity - 6 Months 🔸Watchtime - Unlimited 🔥ऑफर फिस - ₹499 (मुळ फी ₹900) 👉 कूपन कोड - 21DEC ------------------------------------------- 🔖कोर्स बद्दल संपूर्ण माहिती👇👇 https://youtu.be/93D8vpbBhgI?si=OKdoTv931pjE2eZc 📲 App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud ⚡️अधिक माहितीसाठी https://t.me/eSwadhyay ☎️ संपर्क https://wa.me/919595221584
Mostrar todo...
6
Q चांगला, तगडा, सशक्त पण बुद्धीने मंद असा, या शब्दसमूह ओळखा?Anonymous voting
  • उमदा
  • ऊपट सूंभ
  • शुंभ
  • यापैकी नाही
0 votes
30🔥 11👏 4🥰 1
खालीलपैकी गुणवाचक विशेषण कोणते❓Anonymous voting
  • गोड
  • दुहेरी
  • सर्व
  • माझी
0 votes
31 5🔥 5👏 4
'तद्भव' शब्द निवडा?Anonymous voting
  • (1) आयुष्य
  • (2) आठव
  • (3) आठशे
  • (4)ओठ
0 votes
29👍 9🥰 6👏 3
📙 बुध्दीमत्ता व भूमिती PYQ Sample Book Copy https://t.me/Ganitmanch
Mostrar todo...
Reasoning & Geometry Sample Book.pdf8.32 MB
3
Photo unavailableShow in Telegram
🤩 पोलीस भरती बुध्दीमत्ता व भूमिती PYQ 🤩 🚨 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥 📕 बुध्दीमत्ता व भूमिती ✍️ 👉 Chapter - Wise (Type Wise) 👉2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या बुध्दीमत्ता व भूमिती विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन.. 🔴 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण.. 🚨 पोलीस भरतीसाठी हुकमी एकाच समजा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..💯 😀 😀 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...📙 🛍 (50%) Discount सह उपलब्ध.📞 🆓 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb 📱 YouTube चॅनल 👇👇 https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH 👨‍💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर 👨‍💻🤳 संपर्क :- 7058244009 📱अधिक माहितीसाठी संपर्क करा. https://wa.me/7058244009
Mostrar todo...
10
Photo unavailableShow in Telegram
🔖राज्यसेवा Descriptive 2025-26 🔖 📱 नोट्स साठी Telegram channel https://t.me/gs2025byabhijitrathod 📱 YouTube link ⤵️⤵️ https://youtube.com/live/FdqzEDmjpjQ?feature=share 🏠 परिवर्तन कॉम्पेटेटिव्ह फोरम, 2 रा मजला, लक्ष्मी चेंबर्स, शक्ती स्पोर्टच्या जवळ, रामकृष्ण हाॅस्पिटलच्या वर, टिळक रोड, सदाशिवपेठ, पुणे.
Mostrar todo...
4
#️⃣ सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा #️⃣ रेल्वे गृप - D भरती. GMC पोलीस भरती MPSC सर्व सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. एकूण प्रश्न : 20 Passing : 10 🔥 तुमचे मार्क तुम्हाला टेस्ट सोडवल्यावर लगेच समजतील..👍 🔥दररोज टेस्ट सोडवा..फायदा खूप होईल. 🏠अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 😀 Www.SpardhaMantra.com 🔴 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://spardhamantra.com/general-knowledge-test-3/ https://spardhamantra.com/general-knowledge-test-3/ ✉️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
Mostrar todo...
17 3👍 2👏 1
◾️छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद ◾️आरोग्य सेवक रिक्त पदांचा अहवाल 🌐 जॉईन @MPSC_UPDATES
Mostrar todo...
ReplyDocument (2) (1).pdf1.09 MB
5👏 1
कृष्णकांठ हा ग्रंथ कोणी लिहिला?Anonymous voting
  • वसंत दादा पाटील
  • राजाराम बापू पाटील
  • यशवंतराव चव्हाण
  • यापैकी नाही
0 votes
32 7👍 6👏 4
🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?Anonymous voting
  • ताराबाई शिंदे
  • अनुताई वाघ
  • पंडिता रमाबाई
  • सावित्रीबाई फुले
0 votes
35👍 17👏 11 1
पॉलिटीचा असा घटक जो सहसा पुस्तकात आढळत नाही.. Doctrine of Eclipse. कलम 13(1) - प्री-कोन्स्टिट्युशनल कायदे, आणि महत्त्वाची प्रकरणे यासंबंधी नोट्स. By Abhijit Rathod
Mostrar todo...
Doctrine of Eclipse.pdf4.47 MB
10
sticker.webp0.03 KB
5
📚 प्राचीन व मध्ययुगीन सराव टेस्ट सोडवा 📚 📱 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🏠 एकूण प्रश्न : 25 🏠 Passing : 13 ⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.🤩 🖥 Www.Ganitmanch.com 🟣 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link 🤩 https://ganitmanch.com/prachin-madhyayugintest-29/ https://ganitmanch.com/prachin-madhyayugintest-29/ 🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 😀
Mostrar todo...
23 1👍 1🔥 1🙏 1
🟥🟥🟧🟧🟨🟨🟩🟩🟦🟦🟪 ज्यांना गणित विषय व बुद्धिमत्ता विषय अवघड जात असेल , त्यांनीच आमचे खालील चॅनल जॉइन व्हावे.🖍 🔥 50 दिवसात गणित पक्के. ‼️ गणित आमचा श्वास , गणित आमचा विश्वास ‼️ 🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥
Mostrar todo...
🔘 गणित विषय 🔘
🔘 बुध्दीमत्ता विषय 🔘
समानार्थी शब्दाचा योग्य गट ओळखAnonymous voting
  • 1)कावळा – वायस ,काक ,
  • 2)कठोर – निर्दय , निष्टुर
  • 3)कमल – पंकज , राजीव ,पदम ,अंबुज
  • 4)सर्व योग्य
0 votes
36👍 9🔥 8🥰 5🙏 3
Photo unavailableShow in Telegram
RRB CEN 07/2025 NTPC-UG 🎓 Last Date Extended : 04/12/2025
Mostrar todo...
👍 7 3
Photo unavailableShow in Telegram
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) अर्ज भरणे चालू झाले आहे. अर्ज सुरुवात - 27 नोव्हेंबर 2025 ● अंतिम तारीख - 18 डिसेंबर 2025 ⏩ अर्ज करणे लिंक https://ctet.nic.in/
Mostrar todo...
12👍 3👏 2