es
Feedback
⭕️ मराठी व्याकरण ⭕️

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

Ir al canal en Telegram

☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न. ⭐ संपर्क @GaneshDSangale जॉइन लिंक https://t.me/+gQ6JUgmIwNljOTZl

Mostrar más
2025 año en númerossnowflakes fon
card fon
127 472
Suscriptores
-1824 horas
+2267 días
+1 47430 días
Archivo de publicaciones
Photo unavailableShow in Telegram
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) अर्ज भरणे चालू झाले आहे. अर्ज सुरुवात - 27 नोव्हेंबर 2025 ● अंतिम तारीख - 18 डिसेंबर 2025 ⏩ अर्ज करणे लिंक https://ctet.nic.in/
Mostrar todo...
12👍 3👏 2
📝 दंडक चे काही प्रमुख समानार्थी शब्द. नियम शिस्त अट कायदा विधी प्रथा रीत निर्बंध हुकूम आज्ञा https://t.me/ChaluGhadamodipoint https://t.me/ChaluGhadamodipoint
Mostrar todo...
45👍 10🙏 4👏 2
🔴 "दंडक" या शब्दाचा अर्थ सांगा.Anonymous voting
  • सक्त
  • कडक
  • नियम
  • ताकीद
0 votes
28👏 12👍 9🔥 2
✅प्रकल्प / धरणग्रस्त प्रमाणपत्र✅ सरकारी नोकरीतील गट क आणि ड भरतीत 5% आरक्षण मिळते. तुमची जमीन कोणत्याही सरकारी प्रकल्पासाठी गेल्याची 7/12 वर फेरफार नोंदणी आवश्यक असून सक्षम प्राधिकाऱ्याचा अवॉर्ड कागदावर सही शिक्का असावा. 7/12 वर एका पेक्षा जास्त नावे असल्यास एकालाच लाभ मिळणार. कुटुंबातील कोणीही लाभ घेतला नसल्यास हस्तांतरणाची सुविधा उपलब्ध आहे. अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिला आहे. https://t.me/SaralsevaOfficial
Mostrar todo...
22👏 1
4904) खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?Anonymous voting
  • ग्रेस - माणिक सिताराम गोडघाटे
  • बी - नारायण मुरलीधर गुप्ते
  • पठ्ठे बापूराव - नारायण केशव बेहरे
  • अनंत फंदी - अनंत भवानी बाबा घोलप
0 votes
24 5🔥 2🥰 2
4903) ' व्यंग नेहमी गुप्त ठेवावे ' या वाक्यासाठी कोणती म्हण योग्य ठरेल ?Anonymous voting
  • झाकली मूठ सव्वा लाखाची
  • तळे राखील तो पाणी चाखील
  • पालथ्या घड्यावर पाणी
  • कामा पुरता मामा
0 votes
28 9👍 9🔥 2
📙 बुध्दीमत्ता व भूमिती PYQ Sample Book Copy https://t.me/Ganitmanch
Mostrar todo...
Reasoning & Geometry Sample Book.pdf8.32 MB
4
Photo unavailableShow in Telegram
🤩 पोलीस भरती बुध्दीमत्ता व भूमिती PYQ 🤩 🚨 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥 📕 बुध्दीमत्ता व भूमिती ✍️ 👉 Chapter - Wise (Type Wise) 👉2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या बुध्दीमत्ता व भूमिती विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन.. 🔴 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण.. 🚨 पोलीस भरतीसाठी हुकमी एकाच समजा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..💯 😀 😀 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...📙 🛍 (50%) Discount सह उपलब्ध.📞 🆓 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb 📱 YouTube चॅनल 👇👇 https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH 👨‍💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर 👨‍💻🤳 संपर्क :- 7058244009 📱अधिक माहितीसाठी संपर्क करा. https://wa.me/7058244009
Mostrar todo...
7
📚 आधुनिक भारताचा इतिहास टेस्ट सोडवा 📚 📱 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 👉 टेस्ट क्रमांक - 30 🏠 एकूण प्रश्न : 25 🏠 Passing : 13 ⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.🤩 🖥 Www.Ganitmanch.com 🟣 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link 🤩 https://ganitmanch.com/modern-history-test-30/ https://ganitmanch.com/modern-history-test-30/ 🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 😀
Mostrar todo...
15 3
🔖संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2017 ते 2024 चे झालेले पेपर्स अंतिम उत्तरतालिकेसहित. https://t.me/Ganitmanch 🙂गट-ब पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022 🙂गट-क पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2021, 2022 ⭐️ गट-ब आणि गट-क पूर्व पेपर पूर्व 2023 ⭐️ गट ब पूर्व 2024 आणि गट क पूर्व 2024 🌐https://t.me/Ganitmanch
Mostrar todo...
Group B & C Pre Papers 2017 to 2024.pdf15.52 MB
12🔥 2🙏 2👏 1
जाई आई संगे मळ्यात किंवा खळ्यात ही कन्या । साधि निसर्गसुंदर भासे ती देवता जाणो वन्या ।।Anonymous voting
  • 1) श्लेष अलंकार
  • 2) उपमा अलंकार
  • 3) विरोधाभास अलंकार
  • 4) उत्प्रेक्षा अलंकार
0 votes
33👍 13 3🥰 2👏 1
भोजनावसर' हा कोणत्या प्रकारचा समास आहे?Anonymous voting
  • 1) बहुव्रीही
  • 2) मध्यमपदलोपी
  • 3) तत्पुरुष
  • 4) अव्ययीभाव
0 votes
34👍 8🔥 7 5🙏 3🥰 1👏 1
🔴 खालीलपैकी काव्यग्रंथ व कवीची अयोग्य जोडी ओळखा.Anonymous voting
  • केकावली - मोरोपंत
  • ज्वाला आणि फुले - बाबा आमटे
  • भावार्थ दीपिका - वामन पंडित
  • अभंग गाथा - संत तुकाराम
0 votes
23👍 14🔥 1
2) 'शब्दच्छल' या संधीची फोड कशाप्रकारे होईल ? (PSI 2008)Anonymous voting
  • शब्द + छल
  • शब्द + चल
  • शब्द + सल
  • शब्द + च्छल
0 votes
33👍 6🥰 4 3🙏 3🔥 1
1) अनुनासिक वर्ण ओळखा. (PSI-Main 2009)Anonymous voting
  • ड्
  • ञ्
  • ज्ञ
0 votes
31👍 8👏 6🙏 2🔥 1
🔤भारतीय राज्यघटना सराव टेस्ट सोडवा 🔤     ✅TCS व IBPS वनरक्षक MPSC SSC ... पोलीस भरती... रेल्वे सरळसेवा परीक्षा. 🧑‍🎄 अतिशय महत्त्वाचे प्रश्न. 🤳 एकूण प्रश्न : 25 👨‍💻Passing : 13 📲 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 🆕 Www.Ganitmanch.com 📱आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇 https://ganitmanch.com/constitution-test-26/ https://ganitmanch.com/constitution-test-26/ https://ganitmanch.com/constitution-test-26/ 🧑‍💻आपल्या मित्रांना नक्की share करा.
Mostrar todo...
14🙏 3👍 1
'रामूचा शर्ट फाटला' या वाक्यातील उद्देश ओळखा.Anonymous voting
  • (1) रामूचा
  • (2) शर्ट
  • (3) फाटला
  • (4) यापैकी नाही
0 votes
27🙏 8🔥 7 5👌 5👍 2
अचूक अर्थाचा 'समोच्चारी' शब्द शोधा. भाव -Anonymous voting
  • (1) दर, सात्विक भाव
  • (2) धडपड, मोजमाप
  • (3) मनन, चिंतन
  • (4) मनु, मण
0 votes
28👍 13🔥 1🥰 1👌 1
5999) अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. यासाठी कोणती म्हण लागू पडेल ?Anonymous voting
  • उराचे खुराडे चुलीचे तुनतुने
  • उकराल माती तर पिकतील मोती
  • उडत्या पाखराची पिसे मोजणे
  • 1 व 2 दोन्ही
0 votes
35👍 7🙏 4 2👏 1
5998) सत्यव्रत....... समासिक शब्दाचा विग्रह पर्याय निवडा.Anonymous voting
  • सत्यासाठी व्रत
  • सत्यापासून व्रत
  • सत्य आहे व्रत ज्याचे असा तो
  • सत्य किंवा व्रत
0 votes
29🔥 10